Shreya Dhave   (SHREYA DHAVE)
63 Followers · 23 Following

Joined 5 May 2019


Joined 5 May 2019
15 MAY 2024 AT 20:41

गुलाब तर आणला होता मी पण तुझासाठी
संधी पाहता पाकळ्या सूखल्या
फक्त सांगायचं तुला राहूनच गेलं...

सूट बूट टाईट करून
आरशात तुझेच रूप दिसत होते
स्वतःला डोळ्यात पाहूनच सजलो होतो
फक्त तुझा समोर यायचं राहूनच गेले...

जीव ओवाळावा इतका तुझात जीव होता
तुझा मनाला पटेल का, सौंशय इतकाच
पहिले तू बोलायची वाट पाहून,
व्यक्त व्हायच राहूनच गेलं...

-


26 APR 2024 AT 19:30

कधी तरी समजदारी हे शहाणपण नसून
मूर्ख लोकांना सहन करण्याची शिक्षा वाटेल...
ज्यांना त्या गोष्टीची जाणीव ही नसावी..

मग अशात समजदार असणे
हे चूक किंवा बरोबर कसं ठरावं ??

-


31 JAN 2024 AT 22:28

वेळ मिळाला थोडा तर आज मनाचा आरसा पुसला
कारण डोळ्यांना बदल नेहमी इतरांचा दिसला

आठवणींचा विचारात मात्र पुसट-पुसट दिसलं काही,
मन माझे असून मीच त्याला ओळखलं नाही

विचार होते त्यांचे ज्यांनी विचारही कधी केला नव्हता
मन माझे असून पसारा भावना इतरांचा जपण्याचा होता...

-


12 JAN 2024 AT 19:41

Before being shraddha to any Manoj just be assured he have atleast seen upsc syllabus...

-


19 DEC 2023 AT 19:42

हमारा दिल जीतने की अदा तो
बस आपकी तारीफो में है,
पर आपकी नजरों ने
हमारी नज़रों में नजर उठा कर भी कहा देखा..
वरना,
इन नज़रों को किसी के नज़रों की नज़र क्या लगे,
जिन नज़रों पर नजर आपके नज़रों की हो...

-


9 DEC 2023 AT 23:26

लिखना चाहती हूं इन लड़कों पे
जो भीड में आसानी से दिखते नही
इस स्वभाव के संघर्ष का सौदर्य खुब है,
मगर कोई कलम पुरुषों को ज्यादा लिखती नही

सौ नखरे कभी होते थे जिनके
उन्हें आजकल फरमाइशे भी भुलानी पड़ती है
शायद सपने देखने का भी हक नहीं
अब जिम्मेदारीया सोने की मोहलत भी कहा देती है

कहते है लडके शरमाते नही
पर बिना शरम क्या दुनिया के तानों से बच पाने हो
या इन्हीं तानों को सुनकर
कभी पत्थर दिल बन जाते हो

दुनियादारी से विराम लेने अगर
थोडी सीधी कमर जो कर लेते हो
तो घर लौट मा- बाप की उमर देख
अपनी जिम्मेदारीयाँ समय से पहले ही जान जाते हो...

-


11 SEP 2023 AT 21:42

चाह है की हे माधव मै तेरी माधवी बन जाऊ
या रुक्मिणी बन चारों और, बस तेरा ही रुप पाऊ

पार्थ बनु मैं और सर्वतः तुम मेरे केशव बन जाओ
"तुम सदैव सारथी बनो मेरे" क्या मैं इतना स्वार्थी बन पाऊ ?

108 गोपीयों के बीच जब तुम मोहन बने हमारे
तबसे मीरा बन मैं कन - कन में चरण पुजती तुम्हारे

मैं यदी सुदामा बनु तुम मेरे दयालु बन जाना
सारे भेद मिटासके ऐसा रहे हमारा दोस्ताना

वायु बना मैं तो, मुरलीमनोहर बन जाना
और पशु हुआ यदी तो मेरे गोपाल बन आना

मेरे गर्भ से जन्मे तो देवकी नंदन कहलाना
और ममता मेरी रस लाए तो नंदलाल बन जाना

दुर्बल मै पांचाली राहू तो तुम सत्यवादी जगदीश बन आना
और निरस लगे यह सँसार तो प्रभु, प्रजापती तुम बन जाना

-


2 SEP 2023 AT 21:22

मनाला एकांत आवडतोय
पण एकांतात मन एकटे कुठे,

मन वेळे अळकले विचारांचा वेड्यात,
आणि विचारही कुठेतरी गुंफले
स्वप्नांचा जाळ्यात..

-


2 AUG 2023 AT 12:08

सर्वात दुःख तेव्हा झाल जेव्हा लक्षात आलं की
दिवसांन दिवस आपला पाया खचत चालला आहे
स्वप्नांनवर संस्कारांची पकड तर मजबूत आहे पण
आयुष्याचा बाजारात आई वडिलांच वय कुठे तरी खपत चालल आहे

माझा डोळ्यात स्वप्न असले तरी,
तुमचा डोळ्यात गौरव असावा इतकाच फक्त हेतु होता
स्वप्नापासून प्राप्तीपर्यंत पाया खाली, तुमचाच तडजोडीचा मजबुत सेतु होता

खरच तुम्हाला वाढदिवस आठवत नव्हता का ?
कि, वाडत्या वयाकडे दुर्लक्ष करत होते
पण तुम्ही लपवत असलेले हाडांचे दुःखने मात्र, वयाचे आकडे मोजतच होते

आम्हाला पायावर उभे करतांना
कठेतरी तुमचे गुळघे उत्तर देऊनच गेले
आयुष्याचा डायरीवर कर्तव्याचे गणित, संस्कारांचा भाषेत लिहून गेले

अनुभवाचे पान लिहतांना केसांचा रंग पांढरा झाला
या मनाचा गाभाऱ्यात तुच दिसतो
मी तर गजर तुझाच केला

-


29 JUL 2023 AT 17:16

हमे किताबो का शौक है
पन्ने पलटते नही पढ़ते आओगे
तो जरूर किसी मुकद्दर मिल पाएंगे..
हमारे जिस्म से रूह भी निकालना हो तो
कफन किताबों से सजाना
हम खुद कही दूर खो जायेंगे...।

-


Fetching Shreya Dhave Quotes