आठवणी ला आठवत गेले की आठवणी या आठवत राहतात
कधी हसवणार्या तर कधी रडवणार्या व्यक्ती भेटत राहतात
आठवणी ला आठवत गेले की आठवणी या आठवत राहतात
दुर्मीळ झाल्या तुमच्या आठवणी
असेच विसर पडत जातात
काळवेळ न पहाता
मग हळूच मनात डोकवतात
आनंदाचे क्षण आठवुनही
उगीच डोळ पाणावतात
आठवणी ला आठवत गेले की आठवणी या आठवत राहतात-
आठवणींचे घायाळ ढग
अश्रुंचा पाऊस पाडतात
भावनांच्या महापुरात
मनास वाहून नेतात...💝-
आताशा सगळेच सांगत असतात
विसरुन जा तिला, किती आता झुरायच
पण मनाला माञ प्रश्न पडतो,
तुलाच विसरुन गेलो तर
आठवणीत काय ठेवायच...😄😄-
बोलणारयांचे काय जाते र सख्या
विसरून जा म्हणणे खूप सोपे असते ......
पण ज्याच घाव त्यालाच कळ ना रे सख्या .....
नियती आपला डाव साधत असते ....
आपल काम करून
गुपचुप निघून जाते .....
आपल आपणच भोगायच आता ....
खर आहे का ते तर सांग तरी आता ....-
आठवणींचा तो स्पर्श पण,
किती वेगळा असतो ना?
कोणी नसतं तेव्हा चं,
त्याचा भास होत असतो...-
प्रेमळ, सोज्वळ, अल्लड अशी तु
माझ्या ह्रदयाच्या पुस्तकात तशी तु
आजही उघडून पाहिलं तर
पहिल्या भेटीची आठवण व्हावी अशी तु
-
खूप दमलोय आता
स्वतःला सिद्ध करून करून
हो माझी पद्धत चुकीची असू शकते
पण
माझं प्रेम नाही 😔🙏-
खाणाखुणा पाहून त्या
उगाच मी बहरून गेले
वाट होती अनोळखी
कैक माझ्या आधी चालून गेले
मागे राहिली वाट माझी रस्ता मी चुकले होते
भानावर आले तेव्हा पायाखाली होते काटे-
जसा तिच्याशी जवळ आलो
तसाच तिच्याशी दूर गेलो
मनाचा कोपरा खालीच राहिला
कारण मी फक्त तिच्या
आठवणीतच राहून गेलो
-