दोस्ती की लकीर
मेरे हर दर्द का अख्ज है
ईश्वर ने मुझे दिया हुवा
वो एक अनमोल अत्फ़ है |१|
मेरे पास तन्हाई की परछाई
और ख़ामोश लब्जो का दरिया है
पर दोस्त एकलौता पन्ना है
जो मेरे हर गुफ्तगू का ज़रिया है |२|
जिंदगी से कभी शिकायत नहीं रहती
चाहे साथ तकलीफ़ोनकी दुकान है
हालात कैसे भी हो, दोस्त
मेरे आजिज़ चेहरे की मुस्कान है |३|
साये की तरह साथ है मेरे
तो मुझे किसी चीज की इक़्तिज़ा नहीं
गम चाहे देहलीज पे खड़ा हो
रब के पास कियी कभी इल्तिज़ा नही |४|
आसमान सी जिंदगी
सितारों की तरह लोग है वहाँ
पर मेरे पास चाँद जितना करीब
बस एकलौता दोस्त है यहाँ |५|
आसपास खिलतीं रहती है
अनगिनत रंगों की मौजूदगी
सब कुछ रह भी जाय
दोस्त के बिना बेरंग सी है ये ज़िंदगी |६|
-MMS-
College. -Gss clg Belgaum
Hobbies -writing poems😅
Dear God.....
I live only in my work
so i do not make time for anyone
Just forgive me,
Unintentionally If i hurt someone |1|
Once upon a time
I was surrounded with many eyes
But now i am going away
from my shadow to a lonely skies |2|
Every step of my life
I meet people whose having good heart
But everytime i fell
to manage friendly bonding art |3|
Yes I know, that
I am wrong about some things
So just correct me
And wash away my bad wings |4|
Now a days, everyone around me
Just slowly disappears
I'm losing some strongest
Relationships I've built over the years |5|
Something i am achieving
In some part of my life
But I am destroying peace
Of mind with a sharp knife |6|
God, I don't beg you to
Reduce my problematic equation
But give me courage
To face every situation |7|
-MMS-
अनोळखी पर्ण वेलीवर,
मला चाफ कळीच्या सुघंधाने घेरले
निरागस फुल पाकळीचे
भाव तुझ्या चेहऱ्यावर रुजलेले |1|
आकाश माझे स्तब्ध झाले
जेंव्हा प्रतिबिंब तुझे डोळ्यात उमटले
हर्ष किरणांचे दवबिंदू
मनाच्या कोपऱ्यात रुतले |2|
चेहऱ्यावर सतत
साधे शांत निरागस मेघांचे ओरखडे
अबोल शब्दांचे कोडे
मी तुझ्या डोळ्यात वाचले |3|
डोळ्यांच्या पापण्या जणू
फुलपाखराच्या पंखातूनी कोरले
नयन अथांग सागरातले
जसे मोती आणिक शिंपले |4|
स्मित हास्य तुझे
जणू क्षितिजावर रेखाटले
पाहुनी हे दृश्य
पक्ष्यांचे थवे ही विखुरले |5|
साज तुझ्या सौंदर्याचा
मी शोधता मला मिळाले
जेंव्हा चंद्र ताऱ्यांची सावली
मी तुझ्या अंगणात पाहिले |6|
मनाच्या गर्भात साचलेले
ते नदीच्या किनाऱ्यावर लिहले
पण न वाचता नदीच्या लाटेने
सर्व काही अलगद पुसून टाकले |7|
-MMS-
Now a days we get depressed
like a hell...... But why??
Life is like open blue sky
Make your own wings and fly high ||
"I want everything" these lines
are very much harmful
So whatever you have
make it beautiful ||
Always try to walk alone
in lonely rain
but be with them
who steal your pain ||
some of your well wishers
encourage you up to shine like gem
So always make a time
And stay connected with them
Protect yourself from negative
things from unwanted people
Just absorb positive vibes
And play silently your battle ||
Soar like an eagle
in search of your will
so burn some energy
to find out your skill ||
Read the past pages again & again
which gives you happiness
torn the pages from the root
which gives you sadness ||
Always be with your smile
Even if you're in Trouble
Because life has no meaning
without any struggle ||
-MMS
-
If we realize the right things at the right time, we can save more time for some other right things..
-
आज माझ्या मनाचा एक कोपरा
हलक्या स्पर्शाने दुखावला
मला दादा म्हणणारा आवाज
माझ्यापासून अलगद दुरावला ||
हंसकंठी गोडगोजिरी चेहरा
जो माझ्यात सावली सारखा गुंतला
तो चेहरा माहेरच्या अंगणातून
सासरच्या अंगणात जाऊन रुजला ||
काळोखी गडद पावसात सुद्धा
मजवर सुखाचा वर्षाव झाला
जेंव्हा सावलीत होतो तुझ्या, तेंव्हा
दुःख काय असतं हे कळलंच नाही मला ||
स्वतः ताटात भाकरी घेऊन जेवता
आता घास घशाखाली नाही उतरला
कारण दुरावला तो मायेचा घास
जो मला बसल्या बैठकीला मिळाला ||
माझ्या हातांच्या बोटाची नखें
आता मुक्तपणे लागली वाढायला
माझे जवळ आता राहिलेत कुठे
ते कोमल हात, त्यांना रोखायला ||
मला हे पाहिजे मला ते पाहिजे
म्हणून कधी असा हट्ट नाही केला
कडू सुद्धा गोड म्हणून खाल्ली
जसा आईच्या मायेचा गुण तिला जडला ||
एकटेपणाने मिठीत घेतले
दीदी तुझ्या मायेने सजलेल्या ह्या घराला
घरचा कोपऱ्यान कोपरा आसूसतोय
तुझ्या पैंजनाचा आवाज ऐकायला ||
-MMS
-
आयुष्यात यश मिळू दे मला
पण अहंकार कधी ना स्पर्शावा
अंगी अथक प्रयत्नांची तडजोड
आणि प्रामाणिकपणाचा सार असावा |१|
थोडं कमी मिळालं तरी चालेल
पण मनी द्वेष कधी ना जडावा
एक घास का होईना
पण तो माझ्या कष्टाचा असावा |२|
मनी अस्थिर अपेक्षांचा भार
क्वचित ही नसावा
जितकं माझ्या नशिबी लिहलं गेलंय
शेवटी तितकंच मिळू दे मला |३|
नैराश्य भावनेत असताना
मी वाईट चिंतू नये कोणाला
बाह्यरूप कडू असले जरी माझे,
गोडपण मिळावं माझ्या अंत:रुपाला |४|
दुसऱ्यांच्या दुःखाचे चटके
जाणावे माझ्या अंत:मनाला
पण दुसऱ्यांच्या सुखाचा भार
माझ्या ओंझळीत चुकूनही नसावा |५|
दुसऱ्याकडे जे आहे
ते माझेकडे ही असावे हा भाव असावा
दुसऱ्याकडे जे आहे ते माझेकडे नाही
हे पाहून मत्सराला तिथं थारा नसावा |६|
जग आपलेशी कसे ही असो
माझा गुणधर्म कधी ना बदलावा
सर्वांशी मनसोक्त बोलणे असावे
पण त्यावरी घमेंडीपणाचा आव नसावा |७|
-MMS-
प्रत्येकाला स्वतःच्या लेकीचा संसार
हा सुखाने व्हावा असा वाटतो
मग दुसऱ्याची लेक घरी सून म्हणून
आणली कि भेदभावाला इथं अंकुर का फुटतो ?||
लेकीचा वाईटपणा झाकून
चांगलेपणा जगाला सांगितलो जातो
सूनेचा चांगुलपणा झाकून
वाईटपणा चव्हाट्यावर आणला जातो ||
आपल्या लेकीची कोणतीही चुक
पदराखाली झाकली जाते
सूनेची तिळमात्र चुक सुद्धा
जगाला ओरडून सांगितली जाते ||
लेकीची आवड-निवड
तिचेवरच सोपवून दिली जाते
सूनेची आवड-निवड म्हणजे
मनाला येईल तस वागते ||
लेकीची प्रत्येक गोष्ट
तिला मायेने पुरवली जाते
सूनेने काही माघितलं तर
सासर, माहेराकडून घेऊन ये म्हणते ||
लेकीला कोणता त्रास झाला
कि सारं घर नैराश्याच्या उंबरठ्यावर बसते
सूनेला झालेला त्रास मात्र
सासरला अवदसा वाटू लागते ||
लहानश्या विश्वात राग, क्लेश,
भांडण सारे हळुवार वितळून जाते
सूनेला लेकीप्रमाणे वागवले
तरच त्या घराला घरपण मिळते ||
-MMS-