आयुष्यभर सोबत असणं
आणि दुःखात सोबत बसणं
दोघांत न दिसणारं खूप अंतर आहे-
कितीदा शोधावे स्वतःला
रोजच हरवत जाते मी
मनीच्या लहरींसवे
भान हरपून वाहते मी
पानगळती होते मनाची
धुळीत मिसळून जाते मी
शोध तरी कुठवर घ्यावा
रोजच हरवत जाते मी.-
हर रोज वक्त सही नहीं होता
वक्त के खेल में सबको खेलना पडता है
आज किसी और का है
कल तेरा भी आएगा
एक पल में बदल जाती है जिंदगी
ये वक्त वक्त आनेपर दिखा देगा-
ह्या पाण्याच्या शीतलतेत
स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळत क्षणाक्षणाला तू मावलास
अगदी तसाच उद्याही मावळशील?
निळ्या शुभ्र आकाशाला तुझ्या तांबूस शालीचं पांघरून
अगदी असंच उद्याही देशील....?-
फिर रहा हूं आसमा तलें किसी बंजर जमी पे
गिर रहा हूं, संभल रहा हूं
जुनून लेकर निकला था दिल में
बेमतलब बेवक्त उससे अब लड़ रहा हूं
निशानियां जो छोड़ी थी उसने दिल में
उन्हीं के जख्म खुरेद रहा हूं
-
उत्तरं शोधणं सोडलंय आता कारण प्रश्नांना प्रश्न फुटत जातात
आपण अडकत जातो गोतावळ्यात, नाती मागे सुटत जातात.-
उमेद एक होती
भोळ्या मनी जागलेली
समजुन गुलाब स्वःताला
मोगऱ्यात ती जन्मलेली...-
सरत्या वर्षात पडत्या काळात कोण आपल्या सोबत होतं, कोण आपल्याला विसरलं, कुणाची दुःख मोठी, कुणाची सुखं किती सगळ्याचे हिशोब मांडले जाणार.....
येत्या वर्षात कोण आपल्या सोबत राहणार, कोणती नाती जपली जाणार याची बेरीज केली जाणार.
आयुष्यातील नाती जर हिशोबात मांडायला लागलो तर आपले कमी आणि परकेच जास्त होणार.
-Kanchi.-
Kabhi kabhi kuch batein, kuch ulzanoko vahi chhod dena sahi hota hai. Har sawal ka jawab dhoondana jaruri nahi hota.
Kuch sawal sawal hi rehne do qki un sawaloke jawab sawalose jyada takalif dete hai.
Kabhi kabhi kisi rishtey me unkahi batein bhi aage jake sukoon deti hai.
Har kisi ke samane khud ko sabit mat karo.
Har kisi ke liye apne kimati asuoko jaya mat karo.
Manjil ka pata kisse hai, fir bhi hum chalate hai. Adhe adhure rasatain bhi bohot kuch sikhate hai.
Chalate chalate ek mod jarur aayega, khamoshiyon ka jo dour tha yahi khatam ho jayega.
Mil jayega woh jaha tumhe, palkose jise sajaya tha...
Bas tu chala chal rahi chala chal..-