कळता कळेना ठाव तुझ्या मनाचा
अबोल राहते करोणी विचार जनाचा
सांग काय अर्थ या अबोल पुर्वणीचा
नको हा कठोर निर्णय नीरवानीचा
कर आठव तु त्या सुखद क्षणाचा
हो आधार या निष्पाप मनाचा
तुझ्याशिवा न मज कोणी
नको जाऊ तु असे एकटे सोडूनी
साकडे तुझ दोन्ही कर जोडुनी-
आठवणी ला आठवत गेले की आठवणी या आठवत राहतात
कधी हसवणार्या तर कधी रडवणार्या व्यक्ती भेटत राहतात
आठवणी ला आठवत गेले की आठवणी या आठवत राहतात
दुर्मीळ झाल्या तुमच्या आठवणी
असेच विसर पडत जातात
काळवेळ न पहाता
मग हळूच मनात डोकवतात
आनंदाचे क्षण आठवुनही
उगीच डोळ पाणावतात
आठवणी ला आठवत गेले की आठवणी या आठवत राहतात-
शब्दांनी तूच
माझे मन मोहीले
एकटे पणात शब्दांनी
सोबतीचे तु सुर गूंफीले-
भुलना चाहूँ तो भी याद तुम्हारी आएगी।
दिल की गहराई मे तस्वीर तुम्हारी ही पाओगी।
नादान है हम
ढुंढने चले है तुमसे बेहत्तर दोस्त।
तलाश तुमसे शुरू होकर तुम पे ही खत्म हो जाएगी।-
हम लिखते है तो यह न समजना दोस्तो की,
हम सिर्फ लिखने के शौकिन है।
स्माईली लिखान मे है उसे कई गुणाह सुंदर है,
यह हमारी समज नहीं बल्की एकिन है।
कैसे कहुँ के हमारा एक लब्झ भी लिखना,
उनके के खुबसुरती के बीना नामुन्कीन है।
इस चांद की छटा को देखने से जादा
उनकी परछाई को देखने मे सुकुन है।
-
यह सफर सबसे खास होता है
दिखते बस अकेले है
सिर्फ इसी मे तेरा साथ होता है
हाथों में मेरे हाथ होता है
चंद पलो मे तेरे संग
पुरी जिंदगी जीने का अहसास होता है-
स्माईली
एक तीच अशी आहे की
बाकी सर्व फीक्या पडाव्या..
योगायोग पण तसाच व्हावा
भेटी तीच्याच घडाव्या..-
स्माईली कोणीतरी मला सौंदर्यावर
कवीता लिहायला सांगितली...
मी फक्त तुझे नाव लिहीले
कवीता सर्वांना आवडली ....-
पालाशी न रहे पत्ते
बस अब फुलों का साज है
गुल मोहर से बढकर तो अब हमे
पालाश पर नाज है-