घडतं, घडवतं, घडविता...
समता, एकता, बंधुता...
राजश्री पदाचे दावेदार...
दीन दुबळ्यांचे तारणहार...
जनतेचा राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज
यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन !
💐💐💐🚩🚩🚩🙏🙏🙏-
वर्णव्यवस्था के घोर विरोधी
शिक्षा के प्रसारक थे .......
मनुवादी विचारों पर किया प्रहार
ये तो अम्बेडकर को चाहने वाले थे
-
जाती व्यवस्थेचा भंयकर पगडा असण्याऱ्या समाजात
माणसाला माणूसपण देण्यासाठी झटणारा राजा. राजर्षी शाहु महाराज .
सामाजिक लोकशाही रुजवली.
शिवाय साहित्य, शिक्षण, कला, नाट्य, कुस्ती, जलसंपदा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय वाचायली सोप्पी वाटणारी ही मुल्ये प्रतिगामी समाजात रुजवणं महाकठिण काम आहे. फुलेंनी सुरुवात केली. व हा वारसा शाहूंनी पुढे चालविला व पुढे चालवण्याची जबाबदारी डॉ. माननीय महामानव आंबेडकरांकडे सोपविली . शाहूंनी समाज परिवर्तनासाठी मोठा संघर्ष केला. राजर्षी छत्रपती शाहु महाराजांना त्यांच्या जंयती निमित्त विनम्र अभिवादन .💐💐
-
डॉ. आंबेडकरांसारख्या महामानवाच्या
सामाजिक वैचारिक जडणघडणीत
आहे ज्यांचे महत्त्वाचे स्थान
तो लोकराजा महान
ज्यांन तळागाळातील समाजाला बसवलं
सवर्णांच्या पंक्तीला....दिल शिक्षणाच दान त्यांना
दिल्या नोक-या आपल्या दरबारात
असा कर्ता समाज सुधारक
कलेचा आश्रयदाता , शेतक-यांचा पाठीराखा
शेती, उद्योग, तंत्रज्ञान, सहकार
या क्षेत्रांचा विकास कर्ता... आधुनिकतेचा पुरस्कर्ता
त्यांच्या चरणी शतशः वंदन माझं
ते शाहू महाराज भारताचे थोर विचारवंत...-
राजर्षि छत्रपती
शाहू महाराज!
मानवतावादी राजे...
लोकहितवादी राजे...
न्यायी राजे...
ज्ञानहितवादी राजे...
आपले राजे...लोकराजे...
असे राजे होणे नाही...
त्यांना जयंतीनिमित्त
मनोमन वंदन!-
पिछड़ों को दिया प्रतिनिधित्व जिसने
भीमरावजी का वो थे एक बाहु
वंचितों की आवाज उठाई जिसने
वो थे राजर्षी छत्रपति शाहू।
🙏🙏-
हरवूनी आपले जग
दुसऱ्यांसाठी तो जगला
करून उद्धार जणांचे
अखेरीस ऐश्वर्यास लात मारून निजला...-
महाराजांच्या काळात प्लेग साताऱ्यात पसरला असताना त्यांनी गावातील बाधित लोकांना जंगलात वसवले होते....
कोरोना काळात त्यांचा आदर्श घेणे गरजेचे!-
समता, बंधुता आणि धर्मनरपेक्ष
त्यांनी घडवला समाज असा
रयतेच्या राजाने दिला जनतेला
समानतेच्या समाजाचा वसा.
शिक्षणाचा प्रसार, बहुजनांचा उद्धार
चालवला शिवरायांच्या कार्याचा वारसा
कुप्रथांना केले त्यांनी हद्दपार
लोककल्याणासाठी बनले आधुनिकतेचा आरसा...
राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त
मनःपूर्वक अभिवादन 🙏🙏-