भटकती रहेंगी रुह मेरी इन वादियां में,
बस मेरी राख इन पर्वतों में बिखेर देना
तमन्ना आखरी बस यही है
महकते फूलों से सजा देना ।-
हा वळण घाट रस्ता चालतो समोर
जातो गंधित फुलाफुलांच्या देशा
स्वछंद बागडताना खुलतो मनमोर
विसरवतो ताण अन् ललाटरेषा-
प्रत्येक पाऊल टाकताना दुःख मागे पडत गेलं,
गडकिल्ले आणि हिरवळीच्या प्रेमात आज मन माझं रमुन गेलं..-
भटकंती
पहले के लोग जो कि
जंगल मे भटकते थे जिने के लिये।
वही लोग शहर मे आये
खुशाल जिंदगी बिताने के लिये।
अब वे फिरसे जंगल मे
भटक रहे हे समाधान् के लिये।
कहा खूश् हे हम ,�-
फर्क बस इतना ही है
नाम से काम बनते है
हमने तो अपने काम से नाम बनाया है
-
मित्राने दाखविलेला मार्ग हा बरोबर आहे का चुकीचा हे माहीत नसतं ,
माहीत असत ते म्हणजे दाखवणारा मार्ग
Gs.-
भटके लोक आम्ही, भटकंती आमचा व्यवसाय
हे नशिबी आमच्या लिहिलं हाय ।।
मेंढरं, घोड घ्यायची नि भटकायचं हे गाव नि ते गाव
पर भाऊ, आमची दशा आम्हालाच माहीत हाय ।।
ना आमचा असतो ठिकाणा, ना कोणता पत्ता
आज इथं तर उद्या कुठं ह्याचा ना लागतो थांग पत्ता ।।
तरी बी आमची कोणती तक्रार नाय,, एकच म्हणणं, तुम्ही आम्हा 'धनगरां' सोबत जे वागता ते बर नाय ।।
येतो आम्ही दोन दिस तुमच्या गावा
फक्त तेवढं आम्हाला सुखाने राहू देत जावा ।।
आज असती आमची ' राणी अहिल्याबाई'
तिनं अस गावोगाव कधी फिरू दिल नसत, बाई ।।
आम्ही आहोत माणसं दादा, एवढं ठेवा ध्यानात
पुढल्या वेळेला येईन तेव्हा आमच्यासाठी जागा ठेवा तुमच्या मनात ।।
स्वाभिमान आमचा अजून हाय जागा
उगी लागत नाही आम्ही कुणाच्या बी मागा ।।
- ©✍️ पूजा डोमाळे (राणू)
-
चेहरा सुकला घरच्या फुलांचा
पिवळ्या फुलांनी वेधलं ध्यान
बाटलीबंद ग्लुकोज फिके इथे
नजरेने एका हरपते हो भान...-