आयुष्यात कितीही आनंदी राहण्याचा पर्यंत करा
पण
जेव्हा जीव लावलेल्या व्यक्तीची आठवण येते ना
तेव्हा डोळ्यातून अश्रू आल्या शिवाय नाही राहत-
शिकवण अशी पण तशी पण
लहान पनी कस असायचं ना
आपण प्रत्येक गोष्ट विसरचो तर आपल्याला म्हणायचे असे विसरत जाऊ नकोस प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवत जा
आणि तीच शिकवण घेऊन आपण मोठे झालोत प्रत्येक गोष्ट लक्षात ठेऊ लागलो तर
आता म्हणत आहेत असं प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची नसते काही गोष्टी वीसरायच्या पण असतात .
मग काय करावं काळातच नाही कारण शिकवण अशी ही आणि तशी ही-
दूर रहकर भी तुम पास होनेका ऐसास दिलाती हो .
छोड़ कर गए सारे फिर भी तुम साथ निभाती हो
पता नहीं नसीब मैं क्या है दोनों के
लेकिन नसीब बदलने का हौसला रख त हु-
वो दूर दूर से मेरा हाल पूछती थी
और मैं था जो उसे करीब लाना चाहता था.
ओ पास आनेसे घबराती और दूर भागने लगती
और मैं उसे समाजके उसे करीब लाता था ।
ओ करीब आतिथि लेकिन कुछ वक्त के लिए .
कुछ समय के बाद फिर मुझसे दूर भागने लगती थी.
दोनो भी एक दूसरे के साथ हुवा करते थे मगर दूर दूर से
क्या पता उसके जहन मै क्या चल रहा होता था .
जो ओ मुझसे दूर दूर भाग रही थी ।-
लहाणपणी हाताच्या मुठीत गच्च पकडलेली 5 रूपयाची नोट आणी तोंडातुन अखंड चाललेला जप..
"दोन रुपयाची साखर एक रुपयाची पावडर आणी बाकिचे पैसं परत"..
असा एका हातात चड्डी धरून पळत पळत केलेल्या बाजाराची सर आजच्या माॅल मधील शाॅपिंग ला नाही रे गड्यानों..!!
GS....-
कस आहे ना
आयुष्यात आपल्या समोर जी व्यक्ती असते ना त्याची किंमत ती समोर असताना कधीच नसते
पण ती व्यक्ती निघून गेल्या वर त्याची खरी किंमत समजू लागते .
त्या वेळेस समजून पण काहीच उपयोग नसतो करण खूप उशीर झालेला असतो .
म्हणून आज आहे त्या व्यक्तीला जवळ करा त्यांची किंमत करायला शिका .-
कुछ कहना चाहता हु तुमसे .
लेकिन कह नही पा रहा ।
कुछ कहना है तुम्हे मुझसे लेकिन तुम भी बोल नही पा रही हो .
न जा ने कब समाज पाओगे मेरी दिल की बात
क्योंकि दिल की बात ओठों पर नही आ रही है .
काश कोई दवा होती जो दिल की बात ओठों पर आने मजबूर करके तुमसे कह पाता.
-
जिसके लिए हमने अपने दिल मे जगह बनाई
ओ हमे ठुकरके आज किसी और के तहखाने मैं कैद है .-
क्या हम रुक नही सकते एक छोर पर कभी
क्या जरूरी है मंजिल न होते हुवे भी किसी और के पिछे भागना ।
क्या जिंदगी भर ऐसेही भागते रहे .
बस अभी रुक जाते है यही और साथ देते है एक दूसरे का ।
क्योंकि अभीतक तो कभी तुम आगे तो कभी मैं आगे एसेही भागते फिर रहे थे बस अभी भागना बंद .
अब रुक जाते है यही पर एक दूसरे के साथ .-
कुछ कर गुजरना है इस देश के लिये .
दूसरों के लिए कुछ कर के खुद को गुजरना नही है .
-