हे गणराया कधी संपले 10 दिवस कळले सुद्धा नाही,
आतुरता तुझ्या आगमनाची होती पुढच्यावर्षी सदा राही....
मोदक लाडुचा प्रसाद घे भरपूर खाऊन,
चाललास बाप्पा तु मुषकावर स्वार होऊन...
बाप्पा चाललास तु घरी विसरू नको आम्हांला,
पुढच्या वर्षी वाट बघतो देवा ये तु या सणाला....
गणपती बाप्पा मोरया जयघोष जल्लोषात झाला ,
अश्रुच्यां धारांनी बाप्पा तु सदैव मनात बिंबला...
प्रणाली चौधरी-
दाटला जरी कंठ तरी
निरोप देते तुला हर्षाने,
माहित आहे मला देवा
पुन्हा येणार तु वर्षाने...
🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻-
अश्रू दाटले डोळ्यात या,
जमले सारे तुम्हाला निरोप देण्या,
तुमची कृपा सदा सगळ्यांवर राहुद्या,
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या...-
श्री गणपति बप्पा
मोरिया अगले
बरस आप
जल्दी पधारों सा..
🙏🏻🌹🐦🌹🙏🏻
गणपती बाप्पा मोरया
अनंत चतुर्दशी 2021-
या अनंत चतुर्दशीला विसर्जन करूया नकारात्मकतेचे , रागाचे , लोभाचे , क्रोधाचे , अहंकाराचे , मोहाचे , वाईट विचारांचे , दुःखाचे , नैराश्याचे .....
🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻-
सबको दिख रहा था खुदा उस मिट्टी की मूरत में
सब उस पर फूल चढ़ा रहे थे
और एक बाप पड़ा था लाचार बिना चश्मे के
और बेटे को गणपति का त्योहार मनाना था
-
🌺🌺🌺
बाप्पा भरून आले डोळे
तुमचा निरोप घेतो आता...
सुख समाधान देऊन जा
सार्यांना जाता जाता...
🌺🌺🌺
🙏गणपती बाप्पा मोरया..
पुढच्या वर्षी लवकर या...🙏-
🙏
हे गणराया..
तुम्ही आलात सर्वत्र पाहिले आणि मनसोक्त आनंद देऊन आज तुम्ही जाणार मागच्या प्रत्येक दिवसात तुम्ही तुमच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना ऐकल्या त्यांना परीपूर्णदेखील केल्यात काहीच्या मागल्यावर्षी राहिलेल्या विनवण्या तर काहींनी नवीन ईच्छा-आकांशा तुमच्यासमोर ठेवल्या मात्र तुम्ही सदैव भक्तांच्या हक्केला साथ दिली.विद्यार्थीला विद्या दिली,धनार्थाला धनप्राप्तीची वाट दिली,सुखदुःखात साथ लाभो अशी ती असंख्य तुमच्या रूपातील गोड माणसं दिलीत तसेच तुमच्या चरणी नतमस्तक झालेल्या प्रत्येक भक्तांस तुम्ही मायेची आस दिली.बाप्पा तुमच्या या कृपेची सावळी प्रत्येक भक्तांस सदैव तृप्त करत गेली.
असेच यावे आपण दरवर्षाला प्रत्येक भक्तांच्या हक्केला ऐकला
हिच मागणी आमची असावी तुमच्या चरणांवर डोकेठेवून
तुम्हांला निरोप देतांना...
बाप्पा मोरया मोरया मो..र..या... रे.-