QUOTES ON #कोणी

#कोणी quotes

Trending | Latest
28 FEB 2020 AT 22:18

तू गजरयाच काय घेऊन बसलीस राणी
तुझा हरेक शृंगार होण्यास मी तयार आहे
तू फक्त हो म्हण तुझ्या केसात माळण्यासाठी
आक्खा फुलांचा बगीचाच मी फुलवणार आहे...

-


30 MAR 2020 AT 14:37

Log kehaty hai bachpana chod do umar k sath, bade hoke jina sikho...
Hum ne kaha
Umar aur Tajurba insaan ko bada hoke jina sikha hi deta hai,
but bachpana woh cheeze hai ki budape mai bhi..chota hoke jina shikata hai...
Be Bindass Be Kiddish Heart❤


Lines by:-Komal Palav

-


28 APR 2020 AT 21:53

तुटावं म्हणतोय एकदा ताऱ्यासारखं !
सगळ्यांची इच्छापूर्ती करत,
तसं ही कोणी ना कोणी,
काही ना काहीतरी मागतच असतंय,
पण एखाद्याच्या इच्छापूर्तीसाठी
दुसऱ्या एखाद्याच तुटणं खरंच
गरजेच असतय काय ?-सुयश;

-


26 MAR 2018 AT 15:19

फ़क्त गाणे आवडतात,
म्हणून,
कोणी ऐकत नाही,
तर त्या मध्ये काही
खूप साऱ्या
आठवणी,
सुध्दा असतात,
समजलं
का
नकटी..

-


18 JAN 2021 AT 13:30

काय सांगु कित्येक वेळा लोकांमध्ये
अनावधानाने नाव तुझे उच्चारितो,
करतो मग सारवासारव जेव्हा कोणी
"काय होतयं?"असं विचारितो.-सुयश;

-


24 JUL 2020 AT 11:04

कधी वाटत...
मला भरभरून प्रेम करणारी राधा नको
पण जीव लावणारा सुदाणा भेटू दे..
कधी वाटत मला भक्त प्रल्हाद नको..
पण पर्वत उचलणारा हनुमान भेटू दे..
कधी वाटत मला माझ्यासाठी अंधत्व
स्वीकारणारी गांधारी पत्नी नको...
पण माझी काळजी घेणारा विदुर भेटू दे...
कधी वाटत मला कोणी जाणून घेणारा नको..
पण माझ्याशी जमवून घेणारा कोणी तरी भेटू दे...

-


1 FEB 2019 AT 19:27

सांगत होत आधीच मन,
तेव्हा ऐकलं नाही त्या मनाचं,
म्हंटल होत ते मला,
"नको इतका जीव लावू कोणाला
कोणी नसतं कोणाचं"...

-


25 APR AT 19:47

आता मी ही लागली आहें मनातलं मांडायला
मना ला अवी रत पणे जगायला
लेखणी माझी
विचार तुझे
तुझं नसणं
भास माझे
एक पैलातरी मी
एका पैलतिरावारी तू
अंतर खूप दूरवर
विचार माझे
खरं तेच
दूरवर राहून जगणं
आणि स्पर्श न करता जगण
आणि आयुष्यभर मना ला अवी रत पणे जगणे

-


11 AUG 2020 AT 11:20

का कशाला तु हसतो कुणावर
नंतर कशाला रुसतो कुणावर
कुणाचेच कोणी इथे होत नाही
का भरोसा तुझा बसतो कुणावर

-


7 FEB 2023 AT 9:46

कोणी कोणाचं नसत....
आज तिने मला समजावलं....
तेही अगदी सहज रित्या...
(लेख कॅपशनमध्ये वाचवा..)
–Insta:(
maitri_aani_barchkahi_

-