“करनेवाला”
तो बहोत किया है
लेकीन
“डरनेवाला”
कुछ नहीं किया-
तुझ्या लेखणीचे जहर पित आहे
"चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने
तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला
भाग नाही. आजपावेतो चवदार
तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी
तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो.
चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ
तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही.
इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत
हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर
आपल्याला जावयाचे आहे."
DR.B.R.Ambedkar-
कासावकण्ठा बहवो,
पापधम्मा असञ्ञता
पापा पापेहि कम्मेहि,
निरयं ते उपपज्जरे।
भगवे वस्त्र घालणारे
अनेक लोक जे दुर्गुणी,
असंयमी आहेत, ते
नरकात उत्पन्न होतात.
~तथागत बुद्ध-
यो हवे दहरो भिक्खु,
युञ्जति बुद्धसासने
सोमं लोकं पभासेति,
अब्भा मुत्तोव चन्दिमा।
जो सर्वस्वाचा त्याग करुन
आपल्या तारुण्यात बुद्धाला
शरण जातो, तो वादळातुन
मुक्त झालेल्या चंद्राप्रमाने ह्या
लोकांत प्रकाशमान होतो.
~तथागत बुद्ध-
अकक्कसं विञ्ञापनिं, गिरं सच्चमुदीरये
याय नाभिसजे कञ्चि, तमहं ब्रूमि ब्राह्मणं।
जो अप्रिय न बोलता, सत्य वचन बोलतो,
ज्याच्या बोलण्याने कोणीही क्रोधीत होत नाही,त्याला मी ब्राह्मण म्हणतो.
~तथागत बुद्ध
-
पमादमनुयुञ्जन्ति, बाला दुम्मेधिनो जना
अप्पमादञ्च मेधावी, धनं सेट्ठंव रक्खति।
अज्ञानी दुर्बुद्ध मानव प्रमाद करतात,
प्रज्ञावान श्रेष्ठ धनवत अप्रमादाचे रक्षण करतात.
~तथागत बुद्ध-
इध नन्दति पेछ नन्दति,
कतपुञ्ञो उभयत्थ नन्दति
“पुञ्ञं मे कतन्ति” नन्दति,
भिय्यो नन्दति सुग्गतिं गतो।
इकडेही प्रसन्न, तिकडेही प्रसन्न,
सत्कर्मी दोन्हीकडे प्रसन्न असतात.
मी सत्कर्म केले या विचारांनी प्रसन्न
होतात, अधिक प्रसन्न होतात.
~तथागत बुद्ध-
बर्फाच्या राशी
उन्हांने वितळतात,
पण अहंकाराच्या
राशी प्रेमाने वितळतात.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर-
बर्फाच्या राशी
उन्हांने वितळतात,
पण अहंकाराच्या
राशी प्रेमाने वितळतात.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर-