Premvedi Por   (महादेव जरे)
316 Followers · 385 Following

read more
Joined 30 January 2018


read more
Joined 30 January 2018
12 MAR 2022 AT 22:13

📝आयुष्य जगताना मिठासारखं जगावं
महाग नसावं पण महत्वाचं असावं..🍁🍁

-


28 FEB 2022 AT 21:48

*🙇‍♂️कधी आधार देत तर, कधी आधार घेत, जगण्याची आस माणसाला खचू देत नाही...!💯✌🏻*

-


24 DEC 2021 AT 19:09

आयुष्य जगायला शिकल्या
शिवाय
मरू देत नाही..🎯

-


20 DEC 2021 AT 8:04

💫समाधान असेल तरच पैसा सुख देतो..
नाही तर कितीही मिळवला तरीही कमीच पडतो..
शुभ सकाळ 🌹

-


17 NOV 2021 AT 20:59

मी ✨💔तेव्हाही खूप एकटा 😔पडलो,,
जेव्हा🖤 तुझ्या नावाची😬
शपथ दुसर्‍या💯 कोणी घेतली...😢

-


17 NOV 2021 AT 20:55

माहीत ✨💯नाही तु का 😔सोडून गेली मला💔 माझ्या वाईट काळात💯,,,

पण💔 तू 👩‍🦰माझा विचार न 😢करता तुझा💯 स्वार्थ बघितला😔

-


17 NOV 2021 AT 20:49

मी😉 तुझ्यावर 👍तेव्हा पासून🚷
जास्त प्रेम 🖤करायला लागलो,,
✨ जेव्हा समजले💯
की तु💔 पुन्हा कधीच येणार
नाहीस..😢

-


17 NOV 2021 AT 20:46

बाकीचं😉🚷 सगळ सोड,,
💔मला एक सांग?✨
आत्ता🖤 मला एकटं😊 सोडून तुला
तुझा मित्र💔 खुश तर ठेवत💯
असेल ना. 😉

-


22 OCT 2021 AT 7:28

आजची युवा पिढी History तयार
करण्या ऐवजी...
History Delete करण्यावर
जास्त विश्वास ठेवते...😝😝😀😂😨

-


22 OCT 2021 AT 7:25

कुठल्याही गोष्टीची कल्पना करण्यापेक्षा तिला कधी एकदा कृतीत घ्यावंच..

-


Fetching Premvedi Por Quotes