QUOTES ON #साथीदार

#साथीदार quotes

Trending | Latest
23 JUN 2020 AT 22:19

रात की पेशानी पर भी कोई घाव है गहरा शायद ...
मेरी आंखों की तरह रीसता है वो भी सुबह होने तक...

-



दर्द कुछ इस तरह से वफ़ा निभाता है तेरा...
रात भर आंखों से समन्दर की धारा ...
थमने का नाम नही लेती...!

-


24 JUN 2020 AT 8:39

युं जागने से ही आँख रिसे लाजिमी तो नहीं
जरूरी है वो रात और नींद दोनों रकीब लाये

-


25 AUG 2019 AT 0:02

न जाने का वादा करो
अपने एहसास से
इस दिल पर मरहम
लगाने का वादा करो
मुस्कान देखकर तो अक्सर
ही अश्क दे जाते है लोग
तुम अश्क से मुस्कान के
सफर में सारथी बनने का वादा करो ।

-


4 OCT 2019 AT 9:49

आज सरींत हरवलो,
अन् थेंबाथेंबानी शहारलो,
मनातील ह्या भावनांना,
ओंजळीतच न्याहाळलं,
एक कप कॉफी आणि,
पुन्हा आठवणींनी बहरलो,
आठवले ते क्षण सारे,
मजला पुसटसे वाटणारे,
कॉफीच्या वाफेसारखे,
धुरकट असे भासणारे,
कॉफीची गंमतच अशी,
क्षणात हसते नाते,
क्षणात सुरुवात जशी,
कडू आणि गोडं चव,
एकत्र नांदते कशी ?
सुख, दु:ख साठवणीतही,
नेहमीच ही सोबती,
सरींत आणि आठवणीत,
सुरेख ही शोभती,
भावना गुंफतानाही,
दरवळते हीच भोवती,
क्षण सारे आयुष्याचे,
ईथेच मांडतो मी,
आयुष्याची एक साक्षीदार,
सारेच जाणते ती,
एक कप कॉफी !

-


7 MAY 2020 AT 22:54

‌तन्हाई ही हैं आखिरी सफ़र सभी का।
कि सफ़र में तो राहगीर के साथी बहुत हैं।।

-


9 MAR 2019 AT 10:13

ज़िन्दगी का हर फैसला खुद से लेने का हक है आपको,
हर राह की चुनोतियो में सही राह चुनना भी है आपको!
जीत अगर मुह अति है तो खुद को श्रेष्ठ भी आप बनाइये,
मगर हार अगर दिख जाए तो दोष खुद को ही देकर समझाइये!!

क्यूँ ए हमसफर इस ज़िन्दगी में चल रहा है अकेले,
साथी रख अपने साथ कोई चाहे वो नायब हो या थकेले!
मुश्किल रास्तों पे वो शायद कैसे लड़ना न बताएगा,
मगर उन्ही रहो पर कैसे चलना वो जरूर सिखाएगा!!

-


17 FEB 2021 AT 23:00

तुझ्याशी नात्यात जुळून
मी स्वतः ला भेटते आहे
तुझ्या सहवासाने
मी स्वप्नांचा झुला झुलते आहे

-


21 DEC 2020 AT 7:08

संसाररूपी नावेतून वाहणारे वाटसरू आपण,
दोन आयुष्य पण सप्तपदीने बांधलेले आपण,
प्रेमाच्या डोहात मनसोक्त डुंबणारे आपण,
स्वप्नांच्या दुनियेत स्वच्छंद उडणारे आपण..!!
स्वभावात तुमच्या कायम टिंगल अन मस्ती,
मनात मात्र भावी आयुष्य अन जबाबदारीची धास्ती,
आई-बापूंच्या छायाछत्राखाली वाढत गेलात,
लेकरांना अमूल्य ते संस्कारांचं देणं देत गेलात..!!
कुडकूडत्या थंडीत शेकोटीचा निखारा तुम्ही,
आव्हानरुपी आयुष्याचा माझ्या आसरा तुम्ही,
तुमच्यासवे आयुष्य म्हणजे वाळवंटातील पाणवठा,
तिमिराकडून तेजाकडे नेणारा कवडसा एकटा..!!
कधी नकळत येऊन जाते वादाची हलकीच सर,
तुम्हालाच काय मला ही खायला उठते हे घर,
लग्नानंतर हट्ट पुरविणारे तुम्हीच,
चुकले तर न रागावता समज देणारे तुम्हीच..!!
समर्थपणे पेलत जा आयुष्याच्या आव्हानांना,
उत्साहाने साथ देईन तुमच्या भावनांना,
नेहमीच भावतो मला स्वभाव तुमचा कार्यतत्पर,
आयुष्य तर आहेच ठाऊक नसलेल्या प्रश्नाचे उत्तर..!!

-



नात्यात 'नुसतं प्रेम' असलं की त्यात
थोडाफार का असेना मी, माझं, मलाच
असा मीपणाचा अहंकार असतोच.
पण ज्या नात्यात 'आदरयुक्त शुद्ध प्रेम' असतं तिथं
साथीदारासाठी पायघड्या घालाव्या लागल्या
तरी कमीपणा वाटतं नाही ...

-