हल्ली प्रामाणिक पणाचा आव आणणारे स्वयम घोषित सच्चे शेजारी, स्वतः च्या काळजी पोटी इतरांच्या तब्बेतीची खुशाली घेताना आणि इतरांच्या हालचालीवर कधीही डुंकूनही न बघणारे आज आवर्जून लक्ष देताना उत्सुक दिसू लागलेत...!!
सूत्रांनुसार बातमी अशी आहे की घरा घरात नवे "Scientists" जोमाने जन्माला आले आहेत...!!
"Incredible Peoples"
-
शेजारी, नातेवाईक, मित्र, आणि सहकारी..
जगातल्या प्रत्येक माणसाच्या घराशेजारी राहणारा शेजारी हा वाईट असतो, आणि हे मी नाही हे प्रत्येक शेजार्याच एकमेकांबद्दलच मत असतं., तसंच नातेवाईक मित्र यांबद्दलचही माणसाच मत हे असचं काहीस असतं, पण ते कसं तर ऐका., हे शेजारी, मित्र, नातेवाईक, कामाच्या निमित्ताने अतिजवळची माणसं यांबद्दलची वर जी काही मतं मी माणसाची सांगितली., ती सापेक्ष असतात, स्थिर नसतात., हि लोक कधी माणसाला खुप जवळची आणि चांगली वाटतात, तर कधी वाईट वाटतात, अतिपरिचयात अवज्ञा हे विशेषण., माणसाच्या या वृत्तीला लागू पडतं., एक माणूस दुसर्या माणसाला वाईट म्हणतो, तर ते त्याचे कर्म कसे यावर अवलंबून..,नाहीतर तेही मत त्याच सापेक्षच स्थिर नाही .. आणि कर्मसुदधा कोणाच स्थिर नसतं., बहुदा माणसं जशास तसेच वागतात., अपवाद काही .. अलाहिदा ..।-
कोणत्याही कारणावर भांडणाऱ्या शेजाऱ्यांची तुलना पाकिस्तानी आतंकवाद्यां बरोबर केली तरी चालेल.
-
कोणत्याही कारणावर भांडणाऱ्या शेजाऱ्यांची तुलना पाकिस्तानी आतंकवाद्यां बरोबर केली तरी चालेल.
-
जातो जस जसा दिवस ढळणीला,
तश्या वाढतात तिच्या येरझाऱ्या,
मी जाईल तिथं येऊन बसतात,
शेजारी आठवणी साऱ्या. -सुयश;-
नातेवाईक मित्रमंडळी येतील नंतर..
संकटसमयी सर्वप्रथम जो राहतो उभा.
लाखमोलाची ठरते त्यावेळी त्याची ती सेवा.
अश्या आपल्या शेजाऱ्याशी नेहमी सख्य ठेवा.-
पूर्वीसारख्या कुठं रंगतात गप्पा
आता घरादारांत अन शेजारात
हल्ली माणसं एकत्र भेटतात ती
फक्त बाजारात नाहीतर आजारात
-
कधीही राग न येणाऱ्या व्यक्तीला ही राग येतो,
जेव्हा बस मध्ये शेजारी बसलेला अनोळखी व्यक्ती आपल्या मोबाइल मध्ये चोरून चोरून डोकावत असतो.....😅😅-
कधीही राग न येणाऱ्या व्यक्तीला ही राग येतो,
जेव्हा बस मध्ये शेजारी बसलेला अनोळखी व्यक्ती आपल्या मोबाइल मध्ये चोरून चोरून डोकावत असतो.....😅😅-