अवघ्या स्वराज्याच आराध्य दैवत...
ज्यांनी अठरा पगड जाती
एक साथ बांधल्या...
आणी स्वराज्या ची घडी बसवली...
ज्यांनी आपल्या स्वराज्यात
स्वातंत्र्या ची छाप रुजवली...
ममतेन मायेच्या गालावरची
कळी खुलविली....
हि रयत च शिवबांची दौलत....
आणि शिवबाचं या रयतेच आराध्य दैवत....— % &-
धर्म और संस्कृति के लिए सतत् संघर्ष करने वाले राष्ट्रवाद के जीवंत प्रतीक महान शासक राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर सादर नमन 🙏🙏
-
शिवरायांचा जन्म झाला,
सुविचार, सत्कर्म, प्रेम राजांच्या रुपात अवतरले.
संस्कार, संस्कृती, धर्म,
राजांच्या सोबतीत मावळ्यांच्या हृदयात वावरले.— % &-
स्वराज्याचा प्राण तुम्हीं...!
रयतेचा राजा तुम्हीं...!
जनतेचा विश्वास तुम्हीं...!
कधीच न मावळणारा सुर्य तुम्हीचं...!
आमच्या नसानसात भिणलेला अभिमान तुम्हीं...!
आमच्या रक्तात उसळणारी तलवार तुम्हीं...!
महाराष्ट्राच्या श्वासात अखंड फडकणारा भगवा तुम्हीं...!
समाजाचे रक्षण करता तुम्हीं...!
असा न झालेला आणि न होणारा माणसातील "वाघ" तुम्हीचं...!
शिवनेरीचा बाळ शिवबा तुम्हीं...!
आमच्या हृदयातील अखंड भावना तुम्हीं...!
महाराष्ट्राचा भूतकाळ तुम्हीं...
महाराष्ट्राचा वर्तमान तुम्हीं...
आणि महाराष्ट्राचे भविष्य ही राजे तुम्हीचं...
जय जिजाऊ ! 🙏🚩
जय शिवराय ! 🙏🚩
जय भवानी, जगदंब ! 🙏🚩
जय महाराष्ट्र ! 🙏🚩
🙏🚩!!! महाराष्ट्राच्या इतिहासात "अजरामर" असणारे एकचं नावं
"छत्रपती शिवाजी महाराज की जय" !!! 🙏🚩
-©Poonam...✍️-
शहाजी और जिजामाता के ।
वंश के उत्तराधिकारी ।।
साबित करे एक मराठा ।
होता है सो पर भारी ।।
रक्षा भूमी कि करने आया ।
एक ऐसा शुरवीर बहुशाली ।।
भारत की धरती पर जन्मे वीर ।
मराठा छत्रपती शिवाजी महाराज बलशाली ।।
बजे जब शंख रण का ।
लेकर नाम हर हर महादेव भाग्यशाली ।।
तूट पडके वो शेर मराठा ।
हुवा दुश्मन का काम तमाम हरबारी।।
उनको मिट्टी मे मिलाने की ।
जिन्होंने बात है मन में ठानी ।।
भारत के मिट्टी से जन्मे ।
शुरवीर हैं शिवाजी ।।
जिन्होंने भारत के मिट्टी से
मिलाने का किया कपट ।
काटकर रखदी उंगलियां सारी ।
लेके महादेव की शपथ ।।
"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
हम हैं उनके शिष्य मराठा स्वाभिमानी"
(Shubham Deokar)— % &-
सळसळत्या भगव्याचा सन्मान तुम्ही,
जागीविले मर्द मावळे तुम्ही,
घडवले श्रीं चे स्वराज तुम्ही,
अफजल्याचा कोतळा काडूनी राक्षस विचारांचा सर्वनाश केला तुम्ही,
पावनखिंडीत मृत्यू सुद्धा थांबला होता ऐसे वीर तुम्ही,
स्वराज्या चे जनक तुम्ही,
औरंगजेबाची भीती तुम्ही,
मुगलांसाठी यमदेव तुम्ही,
रयतेचे राजे तुम्ही,
ऐसे श्रीमंतयोगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत
श्री राजा शिवछत्रपती तुम्ही....-
रयतेच्या मनावर राज्य करणारे राजे
मराठी मनाचे भारत भूमीचे राजे
राजे शिवछत्रपती जयंती प्रित्यर्थ
हार्दिक शुभेच्छा
मानाचा मुजरा🙏💐-
शिवाजी राजे...या ना परत
हवालदिल झालीय तुमची ही रयत
स्थापन करा ना पुन्हा ते स्वराज्य
जाणता होता राजा अन् जनतेचे होते राज्य
शिवाजी राजे...पुन्हा हवे आहात तुम्ही
बलाढ्य झालेत शत्रू,अन् शासक झालेत जुल्मी
बावरलेल्या जनतेला स्थैर्य देऊन जा
मनामनांत पुन्हा सळसळते शोर्य ठेऊन जा
श्रीपद्मा
— % &-
पहिला दिवा त्या देवाला ज्याच्यामुळे
मंदिरात देव आहे 🙏 इतिहासाच्या
पानावर रयतेच्या मनावर मातीच्या
कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे
"राजा शिवछत्रपती" मानाचा मुजरा 🙏
🚩'शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩-
सह्यादीच्या कडे कपारीत
जल्लोषाचा नाद गुंजला
भाग्यवंत महाराष्ट्राची भूमी झाली
जेव्हा छत्रपती शिवाजी राजे यांचा जन्म झाला .
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सोहळयाच्या
सर्व शिव मावळ्यांना खूप खूप शुभेच्छा
जय शिवराय🙏🌺🙏-