Raja shiv chatrapati
-
लाख वर्षे लोटूनी जातील मॉ साहेब
तरीही तुमची सर पुन्हा येणार नाही,
जोवर ना येणार जन्मास आपण पुन्हा
तोवर पुन्हा "छत्रपती" ही घडणे नाही...
राजमाता मॉ साहेब जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा....
जय जिजाऊ जय शिवराय...
©अमित भांडे.-
४०० वर्षानंतर छत्रपतींनी गडावरून हाक मारली...
कोणाचा बाप आपल्याला अडवू शकत नाही...
मावळ्यानो तयार रहा...
६ जून, किल्ले श्रीमान रायगड-
भूमिपुत्रांना जागृत केला,
उभारणी दिली मराठी अस्मितेला,
स्थापून स्वराज्य नाव लौकिकेला!
मानाचा मुजारा या,
जिजाऊच्या वाघराला!!!-
"तो सोहळा भाग्याचा"
"तो सोहळा आनंदाचा"
"तो सोहळा जल्लोषाचा"
"तो सोहळा स्वप्नपूर्तीचा"
"तो सोहळा स्वातंत्र्याचा"
"तो सोहळा मराठेशाहीचा"
"तो सोहळा शौर्याचा"
"तो सोहळा मांगल्याचा"
"तो सोहळा पावित्रतेचा"
"तो सोहळा कर्तव्य यज्ञाचा"
"तो सोहळा मंत्र प्रार्थनेचा"
"तो सोहळा अमंगलाचा धिक्कार करण्याचा,"
"तो सोहळा रयतेचा,"
"छे छे त्या सोहळ्यास उपमाच नाही!!"
"शिवराज्याभिषेक..!!" ⛳🙏-
सामान्य जनतेला गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले
आणि मुघल साम्राज्याचा काळाजात वार केले
हिंदूंच्या धर्म रक्षणासाठी राजे छत्रपती झाले
शिवराज्याभिषेक सोहळ्याचा हार्दिक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन
जय शिवराय जय महाराष्ट्र
-
त्या जाती पातीच्या औदसेला
राजांच्या विचारात थारा नव्हता,
माझ्या राजाच्या दरबारात कोणी
कोणाचा गुलाम नव्हता...!-
जिसके बारे में सुनकर
रोंगटे खडे हो जाते है,
सोचो वो दिन कैसा होगा
जिसका राज तिलक सालों बाद भी
त्योंहार जैसा मनाया जाता है,
सोचो वो राजा कैसा होगा।-सुयश;-
देवळातील देवही झाला आनंदी, पाहून शिवराज्याभिषेक सोहळा...
छत्रपती होते रयते प्रति, साक्षात कैवल्याचा पुतळा...-