गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान. महाराष्ट्र राज्य.  
41 Followers · 1 Following

॥ आयुष्याचा एकचं प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥
Joined 11 May 2021


॥ आयुष्याचा एकचं प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥
Joined 11 May 2021

आसान नही खुद को कर्ण बनाना...
दुश्मन बन जाता है सारा जमाना...— % &

-



वय नाही, विचार मोठे ठेवा
आणि विचारांपेक्षा जास्त मोठे
तुमचे कार्य ठेवा...🚩— % &

-



◆॥ दर्श अमावस्या ॥◆

श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दिपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते. पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे.— % &

-



वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..!

सर्व गणेश भक्तानां संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा— % &

-



•॥ भागवत एकादशी ॥•

या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ व्या तिथीला एकादशी म्हटले जाते.— % &

-



◆॥ अंगारक संकष्ट चतुर्थी ॥◆

अंगारक संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!💐💐— % &

-



●॥ कालाष्टमी ॥●
च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!💐

पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे. शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते.— % &

-



ओम गं गणपतये नमो नमः । श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः । गणपती बाप्पा मोरया...

संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!💐— % &

-



◆॥ जागतिक महिला दिवस ॥◆

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.— % &

-



। धन्य म्हणवीन इहलोकी लोका ।
॥ भाग्य आम्ही तुका देखियेला ॥
तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली होती, आत्ता जी लोक माझी निंदा करतातय त्यांना सुद्धा म्हणायला लावीन 'भाग्य आम्ही तुका देखियेला'.

- जगतगुरु संत तुकाराम महाराज.— % &

-


Fetching गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान. महाराष्ट्र राज्य. Quotes