त्या दिवसातली मजा खुप वेगळी होती
एक महिन्यापासून ओढ लागायची
प्रथम सत्र परीक्षा दिवाळीच्या आशेने भर्रकन संपवुन जायची
मिळाली एकदाची सूट्टी असं म्हणून बेधुंद होऊन खेळायला जायचो
जी कोणी गावाबाहेर कामासाठी, शिक्षणासाठी वा आजोळी येणार आहेत ती मंडळी गावात दिसायची
आणि गाव पुर्ण गजबजून जायच एरव्ही अंधारात असलेलं गाव ग्रामपंचायत मार्फत लावलेल्या पथदिव्यांनी रात्री सुद्धा उजळून निघायचं
त्या प्रकाशात आम्ही मित्र गावभर फिरायचो
गाव तसा मोठा होता आम्ही लहान होतो प्रत्येकजण एकमेकांना वयक्तिक ओळखायचा
आता दिवाळी ही पुर्वी प्रमाणे नाही
माणसं कामानिमित्त बाहेर, मुलं शिकून बाहेर,गावातल गावपण हरवल्या सारखं वाटतं
कारण ती सणाबदलची आपुलकी माणसामाणसातील जिव्हाळा कमी होत चाललाय
आणि गावाची परंपरा कुठंतरी हारवत चाललीय
-
Dr Shiva (Vet)
1.7k Followers · 1.6k Following
#AnimalDoc
#follow me to follow you
#Don't judge me by my shayari it's not related to me
... read more
#follow me to follow you
#Don't judge me by my shayari it's not related to me
... read more
Joined 7 February 2020
19 HOURS AGO
15 OCT AT 21:16
शायर के कलम का बसेरा
उसके सोच की नुमाइश
कदर करने वालो के लिए सबकुछ
नापसंद के लिए महज दो-चार लब्ज-
13 OCT AT 16:12
हर कोई लिखने कि चाह तो रखता है
बस वही अक्षर कागज पे उतार सकता है जो
मन का कवी हो ना की बस कलम का-
12 OCT AT 11:52
खो जाते हैं तेरी यादों की दुनिया में इस कदर
पास होकर भी कोई ढूंढ नहीं पाता मुझे-
12 OCT AT 11:50
अलग सी अदाकारी थी उसकी
मुखड़ा चांद सा था उसका पर
हर वक्त नज़र नही आता था
-
12 OCT AT 11:46
मिलते नहीं लोग ओ जो हर नज़र में समा जाए
चाह जिनकी हो उन्हें कुछ लोग नसीब से मिलते हैं-
12 OCT AT 11:02
दुर्मिळ रत्नासारखी असतात
ती सर्वानांच भेटतील अस नाही
ज्यांना मिळाली त्यांनी ती जपली पाहिजेत
त्यांच्याशी नाती टिकवली पाहिजेत-