आणि एके दिवशी...
-
😊Sometimes it is very🌟 best that some things 'away' from your life💯...because its a'way' of soul 💫to apart from ♥️all things which hurt it most!💜
-
तुमच्या दुखऱ्या भावनेचा उसासा आणि स्वतःला उद्याचा दिलेला दिलासा, माणसापेक्षा जास्त देवार्यातील देव आणि फरशांना आणि बाथरूम मधल्या आरशांना जास्त माहित असतो!
-
Our teachers are always there for us,
It doesn't matter if it is day, night or dust.
They carve us for ourselves and for the nation
Made us by mixing honesty and integration
Their journey for us is far away miles
To bringing the joy and blossoming smiles
How to thanks them?for,whatever they do
Stay grateful forever! n successful too!
-
कभी कभी दिल पे हालातों ने रखा हुआ पत्थर milestone भी हो सकता हैं!
-
खामोशी तो लफ्जों की बेहोशी हैं जनाब नहीं तो आवाज इक हिचकी भी लाती हैं!
-
वज्राहून कठीण कधी श्वासाहून कोमल मनाचा हा साजरा मेळ आहे!
भावनांचा रंग करी मज ओलाचींब की नियतीचा हा हसरा खेळ आहे?-
पुस्तकांच्या पानांनीच शिकवले आयुष्याचे अध्याय
कळण्यास दिले अनुभवांचे कसलेले स्वाध्याय-