QUOTES ON #रात्र

#रात्र quotes

Trending | Latest
30 NOV 2018 AT 23:13

, शांततेने अंधारलेली
काळोखाच्या वादळात स्वतःच अस्थीत्व शोधणारी...
प्रत्येक क्षणात एकटी अशी ती...
त्या चांदण्यात वाट हरवलेली अशी ती...
कुणी नव्हते तीला सोबतीला...
फक्त चंद्र होता तिला साक्षीला..
एकटीच वेडी ती चंद्राकडे बघून हसायची..
ओळख नसूनही त्याची,गप्पा मात्र मारायची..
शांत झोपलेल्या सर्वाना ती कौतुकाने पहायची
चंद्राशीही ती वेडी अमोशेला येण्याचं वाचन घ्यायची...
सूर्याच्या भीतीने ती पहाटेच निघून जायची...

-


2 MAY 2021 AT 8:14

एक गोष्ट अन अनेक पात्र,
मनुज, केवळ निमित्त मात्र.
स्वप्नांच्या जगात हृदय क्षात्र,
नेत्रपल्लवी, केवळ निमित्त रात्र.

-


5 JUN 2019 AT 22:27

दिवस म्हणाला रात्रीला,आहे का कुणी सोबतीला ?
तुझ्या नशिबी नुस्ता अंधार, माझे अस्तित्व दिमाखदार.
तू येता सारे निजती, माझी सगळे वाट पाहती.
तुझ्या स्वागता कुणी न जागे, तुला दिव्यांची गरज लागे.
माझे मात्र तसे नाही, मला दिव्यांची गरजच नाही.
ऐकूनी म्हणणे दिवसाचे, उत्तर दिले रात्रीने त्याचे.
दिमाख तुझा पाहूनी मजला, होतो आनंद खराखुरा.
एकच सांग रे सख्याराया, कोण उजळवी तूझी काया ?
आहे का प्रकाश तुझा तुझ्याकडे, जर घेतली सुट्टी सूर्याने ?
माझ्या नशिबी असो अंधार, चंद्रकळेचा लेऊनि हार, जगते मी तर सुखात फार.
निजले असता सारे जगती, मीच तर देते त्यांना गती.
विसावून ते माझ्या कुशीत, स्वागत करतात तूझे खुशीत .
'सुप्रभात' हा शब्द एकच, माझ्यासाठी निरोप त्यांचा .
तुझ्या हवाली त्यांना करूनी, जाते मी हसत निघूनी.
कारण असते ठाऊक मजला, यायचे आहे मलाच फिरूनी.
गरज त्यांना जेव्हां तुझी, तेव्हा जाते मी तर निघूनी .
परंतु तुला आराम देण्यास, येतेच ना मी मागे वळूनी .
पाठशिवणीचा खेळ अपुला, चाले निरंतर असाच जगती .
निसर्ग देई साथ जोवरी, तोवर खेळू हा खेळ भूवरी .

-


24 JUN 2024 AT 2:26

रात बेचैन है मिलने को अपने महबूब से, अपने दिलदार से।
रात नशे में है, अपने सनम के, उसकी बातों के, उसके प्यार से।
इस साँवली रात की बात जानने में मेरी सारी रात बीत जाती हैं।
फिर भी मुझे इस बावरी रात की बात समझ में कहाँ ही आती हैं।
इस रात का कोई न कोई तो रास्ता होगा जहाँ पर इसको जाना है।
इस रात की दीवानगी बताती है और इसका भी कोई दीवाना है।
मुझे इस रात की सोहबत में बेइंतहा चैन और क़रार मिलता है।
नाप-तौल कर कभी देखा नहीं पर इससे प्यार मिलता है।

-


16 SEP 2021 AT 11:59

शांत भासणारी हि रात्रं
आज खुप काही बोलुन गेली
तुझ्या माझ्या प्रेमाचं
आज ती गीत गाऊन गेली

दुर असुन सुद्धा तुझ्या जवळं
असण्याचा भास करून देत होती
मिठीतली ऊब तुझी आज
तीच्या गारव्यात जाणवत होती

ठाऊक होतं तीलाही
दुरावा आपल्या नात्यातलां
पाहिल होत प्रेम तीनेही
माझ्यावरच तुझ्या मनातलं

बोलता बोलता सहज बोलली
गंगु म्हणून टचकन डोळ्यातं
पाणी देऊन गेली
आपल्या प्रेमा साठी आजं
ती सुद्धा जागुन गेली

-


2 MAR 2024 AT 0:00

रात है या एक अनवरत सफर जो ख़त्म होने का नाम ही नहीं लेता है।
एक व्यक्ति जिसे नींद नहीं आती हैं वो सही से आराम ही नहीं लेता है।
तू भी "अभि" एक कैसा "कामपसंद" इंसान हैं, तू अखंड मितभाषी है।
जी तोड़ मेहनत करता है पर "समय पर" अपना "दाम" ही नहीं लेता है।
लगता हैं नेकी कर दरिया में डाल की सूक्ति को तूने चरितार्थ किया है।
जिसको जो चाहिए उसे झट से दे देता है और इनाम ही नहीं लेता है।
तू तो ठहरा एक जोगी मस्त मलंग सा हरदम अपनी ही धुन में रहता है।
हर हमेशा काम में ही डूबा रहता है, कभी परीणाम ही नहीं लेता है।

दिल को उसके ख़्वाब देखने की इतनी जल्दी है कि क्या ही बताऊँ।
सुबह के बाद रब से सीधे रात माँग लेता है, कभी शाम नहीं लेता है।
वो मुझसे कहता है कि मुझको नशा है मेरे काम का, मेरे सफ़र का।
चाय-दूध जी भर के पी लेता है कभी हाथ में जाम ही नहीं लेता है।
तू इंसान हैं कि कोई मशीन है "अभि" जब देखो काम ही करता है।
शरीर थक कर चूर चूर हो जाए पर तू कभी विराम ही नहीं लेता है।

-


8 MAY 2024 AT 3:10

रात कहानी बन जाती है, जागने वालों के लिए नानी बन जाती हैं।
अनजाने लोग जब आपस मे मिलते हैं बात पहचानी बन जाती है।
मोहब्बत एक हद तक ही साथ निभाती हैं याद रखना आशिक़ों।
उसकेबाद कुछहोताहैं और पक्कीमोहब्बतभी बेगानी बनजातीहै।
इश्क़ में "शुरू-शुरू में" उसकी "मासूमियत" के क्या कहने यारों।
फिर कुछ यूँहोताहैं कि हवालगजातीहै और सयानी बनजाती हैं।
हमको ज़्यादा तो मालूमनहीं पर ऐसा लगता हैं कि जादू होता है।
और पतानहींकैसे चमत्कारसे वो किसीऔरकी रानी बन जाती हैं।
सोने जाने से पहले नींद की आहट आती तो हैं मुझे भी थोड़ी सी।
पर कमबख़्त बिस्तरपरआतेही उसकेख़्यालोंकी रवानीबनजातीहैं।
उसको सोचतेहैं तोज़िंदा है, लिखतेहैं तो साँसें चलरहीहै "अभि"।
एकबार उसकाज़िक्र हो जाता हैं तो मुकम्मल कहानी बन जाती है।

-


19 MAY 2020 AT 12:02

कधी दिवस अर्ध्या रात्रीपर्यंत
जाऊन थांबतो..
तर कधी रात्र
अर्ध्या दिवसापर्यंत येऊन थांबते..
#Lockdowneffect

-


4 APR 2021 AT 22:33

चांदण्याचा लुकलुकाट फार,
आजच्या रात्री आकाशी।
स्वप्नांच्या दुनियेत भुलताना,
नजर एकमात्र ताऱ्यांपाशी।।

माझ्यासोबतच्या एकांताला,
सोबत अनोळख्या रात्रीची।
भेदुन त्या अंधाराला,
जमली यात्रा काजव्यांची।।

चंद्राच्या त्या भेटीसाठी,
ती ऐनवेळी जागली।
दरवळून सुगंध स्वतःचा,
रातराणी ही सजली।।

राहिली उंबऱ्याशी उभी,
निःशब्द ही रात्र सारी।
वाट दडली निजेची,
लिहित बसलो काहीतरी।।

-


5 JUN 2019 AT 17:06

रात्र दिवस लिहत राहिलो
पप्रेमाचे वक्तव्य करत राहिले
कुणाचं कुशीत कोमु पाहिलं
शब्दही शब्द देत राहील

काव्य म्हणे रुप सजात जाहल
कृष्ण राधेस सांज बघू पाहिलं
मिरेस ही तहान तृप्त लागे
प्रेम ही ना तिला मिळू झालं.

कैवारी क्षण जास्त टिपू पाहिलं
नजीकत्या कौल सावरू दिल
मौल प्रेमाचे ढवळू लागलं
कैक क्षणी छळ करून दिल.

-