विश्वास हा फुलपाखरा सारखा असतो
फुलपाखराला जे फुल आवडेल त्या फुलावर बसते...!
विश्वास ज्या व्यक्तीचा स्वभाव आवडेल त्या व्यक्तीवर बसतो...!-
चलो आज हम भी फिर एक बार,
अपना नकाब बदल ही देते है...
उन्होंने शायद एक कदम बढ़ा लिया,
तोह हम भी दो कदम आगे चल ही लेते है...
सुना था वोह जूठ कहती थी,
जो मेरे मन मे बढा घर कर बैठी थी...
दिलसे तोह मैं उसे चाहता था मगर,
रिश्तोंमें वह अंधेरे का ढेर कर बैठी थी...
हम नवाब नही हुए तोह क्या हुआ,
हम जनाब तोह बन ही जाएंगे...
आज दिलसे छोड़ जा रहे है आपको,
फिर कभी वापस नही आएंगे...
फिर कभी वापस नही आएंगे...-
गोड गोड बोल तुझे,
तिखे ते हाव भाव.
शब्दातून उमलतात,
तुझ्या मनीचे ठाव.
साधी सरळ सोज्वळ,
अशी तुझी राहणी.
निसर्गात गुंतून करते,
फुलं, पाकळ्यांची तू पाहणी.
मुक्त, स्वच्छंद, फुलपाखरू तु,
राना वनात फिरते.
रस्त्याने जाता जाता,
खाऊ लहान मुलांना प्रेमानं देते.
माथ्या वरील टीका तुझा,
जणू चंद्रच तो गोल गोल.
नजर ती एकदम तीक्ष्ण,
बघताच होता शब्द माझे अबोल.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा,
तुला...परी..-
तारीफ अपने आप की करना फिजुल है..
खुशबू खुद बता देती है कोन सा फुल है.-
सखे तुझ्या त्या 'आठवणी' ,
"फुलपाखरा" सारख्या आहेत गं...
स्पर्श करायला गेलो की,
हात न लावताच उडून जातात.. !!-
एक फुलपाखरु उडून गेलं
बोटांवरती रंग ठेवून l
मीही त्याला जावू दिलं
मर्जी त्याची पाहून ll
©® Sanket-
केव्हा तरी पहाटे...
कोवळ्या किरणां सारखा तू यावे
कितीही झोंबणारा गारवा असो,
मी तुलाच बिलगून राहावे...!
केव्हा तरी पहाटे...
छेडणाऱ्या फुलपाखरा सारखा तू यावे
कितीही बहर सजला असो,
तू चुंबन माझ्या माथी द्यावे...!
केव्हा तरी पहाटे...
सळसळत्या बेभान वाऱ्यासारखा तू यावे
कितीही बटा विस्कटल्या असो,
तू हळुवार त्यास कुरवाळावे...!
केव्हा तरी पहाटे...
चिंब पावसासारखा तू बरसावे
कितीही छेडणारे पाझर असो,
मी तुझ्याच स्नेहात चिंब भिजावे...!-
रिंग वाजताच मोबाईल पहिल्यावर, ती आपसूक बहरून गेली. कारण तो अनपेक्षित कॉल फुलपाखरू नावाचा होता....!
-
रातराणी च्या सुगंधाने
भान फुलपाखरांचे हरवले
हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी
मी ही स्वतःला न थांबू शकले....-
कधी येतेस भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखी कधी निघून जाते काही कळतच नाही.,
वाट पाहतो मी तुझी चातकासारखी, तो चातक तुला कधी दिसतच नाही-