Pranav Dixit   (Pranav Vijay Dixit)
1.1k Followers · 542 Following

read more
Joined 9 January 2018


read more
Joined 9 January 2018
17 OCT 2020 AT 1:53

समुद्राची लाट आज थोडी,
बदलल्या सारखी वाटली...
समुद्राचा ओढ आहे म्हणत,
त्याकडे पोहचण्या आधीच आटली...

खरच काय चुकलंय समुद्राचं
की त्याला त्याचा हक्कच मिळे ना...
नेमकं पाणी कुठे अडलय आता,
हे त्याचं त्यालाच कळेना...

होईल पुन्हा थोडा उशीर,
पण पुन्हा समुद्राचं असेल...
नाही जमत मला काही असा म्हणणारा,
समुद्र आता ह्यापुढे कधीच नसेल...

-


10 FEB 2019 AT 0:28

काट्याने भरलेल्या त्या देठाला,
अजूनही पाकळ्यांनी घट्ट धरलंय...
काट्यात सुद्धा प्रेमाचं प्रतीक दर्शवण,
हे फक्त गुलाबकडूनच घडलंय...
का बरं आता अस वाटतंय मला की,
माझं कुणावाचून काही नाही नडलंय...
बोथट अश्या काट्यांमधेही मला आज,
माझं गुलाब सापडलंय...
माझं गुलाब सापडलंय....

-


10 JAN 2018 AT 10:02

भरपूर होतात गैरसमज
सोडून द्या सगळं...
Friends आहोत आपण
जीवन जगूया वेगळं...
मिळाला फार कमी वेळ
तुमच्या सोबत घालवायला...
पण आजही खूप वेळ लागेल 
कुणाला तुमच्याबद्दल सांगायला...
भरपूर होतील नवीन मित्र
पण तुमच्यासारखे नाहीत..
लिहील्यात मी भरपूर आठवणी
माझ्या स्पेशल वहीत...
आठवण येते रे रोज तुमची 
कसं सांगू तुम्हाला...
पण वेळ मिळाला तर भेटा रे कधीतरी
या जुन्या मित्राला...
या जुन्या मित्राला.....

I LOVE YOU FRIENDS😘😘😘
I MISS YOU FRIENDS 😘😘😘😘

-


2 AUG 2021 AT 17:33

आज कल आपके आने की
राह देखने लगा हूं मैं,
आज कल आपको चाहने की,
चाह रखने लगा हूं में,
आज कल आपके साथ मुझे,
हर पल देख रहा हूं मैं,
आज कल ख्वाबोमे हमारा,
आने वाला कल देख रहा हूं मैं...

-


24 MAY 2021 AT 0:05

लांब चाललोय स्वतःपासून,
लांब चाललोय सगळ्यापासून,
खेळ खेळून पाहिले सारे,
सोडून चाललो आता पासून...

उधळले जरी शब्द सुमने,
तरी शेवटी सारखे सारे,
दिवस हे ही निघून जातील,
कारण दिशा नेहमी बदलती वारे...

आकाशात ही तारे फिरती
तसा फिरू लागलोय मी,
चक्कर येऊन पडतात तसे
पुन्हा गरगरू लागलोय मी...

-


8 MAY 2021 AT 11:26

वाटे मला कधी मी खास तुझा होतो,
क्षणाक्षणाला माझ्या मजला भास तुझा होतो,
जगण्यात वाटे मला मी श्वास तुझा होतो,
जीवनात वाटे मला मी प्रवास तुझा होतो,
आनंदात शोधीले तुला माझ्या मी नेहमी,
कळले तेंव्हा मला मी खोटा आभास तुझा होतो...

-


30 APR 2021 AT 14:32

कायर है यह दुनिया इस कदर,
और शायर हम इस दुनिया के,
भले ही बिक जाएंगे बजारमे मुफ्त लेकिन,
कभी हाथ न आएंगे तुम जैसे बेईमान बनिया के...

-


28 APR 2021 AT 0:30

जो आज है वोह शायद कल नही,
जो अब चल रहा है वोह बीता पल नही,
आज का दिन कल फिर पुराना हो जाएगा,
याद रखना मेरे दोस्त कल फिर नया दिन आएगा...

-


27 APR 2021 AT 13:27

ए दिन तू मुझसे क्या चाह रहा है

पताह है कुछ रास्ते बदले मैने,
पताह है कुछ लोग बदले मैने,
लगता था आखिर तक जिंदगी गुमनाम न होगी,
लेकिन आज तो हर पल मुझे सताया जा रहा है...
ए दिन बताना तू मुझसे क्या चाह रहा है...

मंजिल को अंखोमे देख मैं तूफान सा चल रहा था,
तूफानी मेरी अंखोकी मैं सुकून से जी रहा था...
कोई याद करे मुझे या ना करे मैं सबको याद कर रहा था,
आज मैं खुद ही वैसे जी नही पा रहा हूं,
जैसे मैने दूसरो से जिनके बारेमे हमेशासे कहा है,
ए दिन अब तोह बताना तू मुझसे क्या चाह रहा है...

-


22 JAN 2021 AT 14:01

मन काहूर काहूर,
मन प्रेमास आतुर,
जग फिरण्या ठरले,
झालो उडता चतुर...

मन काहूर काहूर,
तुझ्या सोबतीची वाट,
तुझ्या सोबत निघालो,
सागराला आली लाट...

मन काहूर काहूर,
तुझ्या हातातला हात,
हात पकडूनि तुझा,
पुन्हा सापडली वाट...

-


Fetching Pranav Dixit Quotes