QUOTES ON #प्रामाणिकपणा

#प्रामाणिकपणा quotes

Trending | Latest
15 MAR 2022 AT 12:25

लघुकथा

शीर्षक - प्रामाणिकपणा

( Caption )— % &

-


29 JUN 2021 AT 7:22

दीप सुविचार धारा....✍️
🌼🏵️🌸💮🌹💐🍁

अडचणीच्या काळातच आपल्या तत्वाची खरी परीक्षा असते,आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय कळत नाही.

-


10 JUL 2021 AT 8:30

नाती खरोखरचं जपायची असतील
तर नत्यांशी प्रामाणिक राहायला शिका
अन्यथा पडत्या काळात . . .
स्वतःला एकटं पहा

-


20 JUN 2020 AT 17:19

आयुष्यात प्रमाणिकपणाची देखील फार मोठी किंमत मोजावी लागते.

-


16 NOV 2019 AT 7:43

काही कार्यक्षेत्र : बडा घर पोकळ वासा.....

जिथं बुद्धी गहाण ठेवून हवीय फक्त कठपुतली
प्रामाणिकपणा ऐवजी हवीय नुसती मखलाशी

तिथं श्वास गुदमरवून का विकावा आत्मसन्मान?
जगावं की सुसह्य..राजीनाम्याने जपावा स्वाभिमान

-


11 AUG 2018 AT 9:25




‘Honesty is the best policy.’ हे सुप्रसिद्ध वचन ‘सुविचार’ नक्कीच नाही असे माझे मत आहे. धोरण हे विचार करून ठरविलेले असते. प्रामाणिकपणा हा धोरणी मुत्सद्दीपणातून येणे नक्कीच श्रेयस्कर नाही. सचोटी ही सहज स्वभावासारखी स्वाभाविक जीवन पद्धती असली पाहिजे.

-


22 MAR 2024 AT 11:08

आपण नेहमी म्हणतो
पूर्वीसारखी खरी माणसं
आता नाही राहिली
आपण ही त्याच माणसांत मोडतो
हे मात्र आपण विसरतो
आपल्याला कुणी वेळ देत नाही
म्हणून आपण तक्रार करतो
आणि आपण किती व्यस्त आहोत स्वतःमध्ये
हे सहजी विसरतो

-


9 JUN 2021 AT 19:52

चांगुलपणा असो किंवा प्रामाणिकपणा या दोन गोष्टींचा नेहमीच गैरफायदा घेतला जातो....

-


20 JAN 2021 AT 23:39

क्षणाक्षणाला आठवतोस तु कर्णा ...
जेव्हा जेव्हा पाठीवर प्रामाणिकपणाचे
फटके हसतात,
आता तर संघर्षला सुद्धा माझ्या रात्रीच्या
चांदण्याचे चटके बसतात.-सुयश;

-


2 MAR 2022 AT 22:23

Honesty is the first chapter
in the book of wisdom... .

प्रामाणिकपणा हा शहाणपणाच्या
पुस्तकातील पहिला अध्याय आहे....

DM MILIND TRUE WORD'S ✌

-