I woke up with a thousand thoughts
And dip them in my coffee to melt it
So that I could start a new day
- Hive Of Thoughts-
बादलों के पीछे जो छीप रहा हैं
वो चॉंद नहीं.... नटखट प्यार हैं तुम्हारा
- Neha-
Khudse hi hai narazgi meri
Tum toh jariya ho khusi ka meri
Jid hai nahi chodenge tumhi kabhi
Chahe har Jaye khudse kitne dafa hi
- Neha-
Dil lagane ki Jo aadat lagi hai
Dil dukha kar khudka hi
Wafaaye nibhayi hai
- Neha-
असे कठीण आज गुरू लाभणे
निरनिराळ्या रूपांत भेटती गरु
जर मनी असे मानणे
पावलोपावली जो बनतसे दिशादर्शक
गुरूच्याच जागी असे तो वंदनीय
-
गुलदस्त्यातली नाती बोचरी
काट्यांवर उमलणारी सोयरी
जिथे उमलते बाग तिथे होतो घात
ज्या ओसाड जमिनीवर कसून केले काम
तेच आपले उद्यान-
सांज . . .
प्रतीत करते परतून येणं
कधी जग जिंकून
कधी हार मानून
कधी वाट चुकून
कधी विश्रांती म्हणून
सांज म्हणजे मूळ
सांज म्हणजे गाभा
जिथे परतणं निश्चित-
काळ वाईट आहे
म्हणूनच अधिकाधिक आनंदी
राहायला हवं
छंद....कला ह्यात मन रमवायला हवं
स्वीकृती परिस्थितीची करून
जे आहे ते जतन करायला हवं-