आपणास व आपल्या परिवारास होळीच्या मनःपुर्वक शुभेच्छा...
-
"प्रवाहासोबत चालावं की प्रवाहाच्या विरुद्ध", प्रवाहासोबत चालत गेलो तर सर्वांचा विचार होतो तर प्रवाहाच्या विरूद्ध गेलो तर स्वतःचा स्वार्थ साध्य होतो.
-
आपणांस व आपल्या परिवारास दीपावलीच्या मनःपुर्वक शुभेच्छा...
शुभ दीपावली.-
कुठल्या पत्त्यावर पाठवायच
मला माहीत नव्हत,
मनापासुन लिहिलेलं पत्र
हे अखेरचं पत्र होत...-
माणसांचा साधेपणा, नम्रपणा त्याच्या बोलण्यातुन, वागण्यातून त्याच्या आचरणातून दिसुन आलाच तर त्या माणसांची नाळ ही मातीशी जोडली गेलेली असते...
-
"यशाचा रस्ता कठीण असतो पण तो यशाकडेच जातो"...
- अभिजित सावंत.-
without music Life is painfull. music is medicine of life....
-
ज्या गुरूंनी आजपर्यंत मला घडवलं माझ्या जीवनाला आकार दिला त्या सर्वांना गुरुौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्छा...
-
शब्दांमधून, कृतितुन, बोलण्यातून आपल्याला जाणवलं की आपली किंमत "शुन्य" आहे तिथे थांबण्यात, बोलण्यात काहीच अर्थ नसतो...
-