आपणी प्राचीन परंपरा छे के
अमें शिवजी नी पूजा करीये,
शिवजी राजा दक्ष थी नाराज हतां,
बधां माणसो जाणे छे आ प्रसंग,
सावण ना सोमवार उपवास रखाय,
महिमा अपरम्पार छे शिवजी नी,
प्रामाणिक कथा प्रमाणे शिवजी
प्रसन्न थै वरदान आपे छे, वैभव नो,
घणी वार पार्वती नो जंम ने शिव मिलन थयां,
शिवजी बधां भक्तों ने बराबर आशिर्वाद आपे छे,
भोल़ाभंडारी जल्दी प्रसन्न थाय छे.
जय महादेव🙏🙏🙏🙏-
प्रामाणिक कष्टाने कमावलेल्या संपत्ती पेक्षा, आयत्या, फुकट आणि गैरमार्गाने मिळवलेल्या संपत्तीचे नियोजन करण्यासाठी जास्त प्रयास करावे लागतात.
-
Learn to take care of people in life who are honest with you, both in your company and behind you.
आयुष्यात अश्या व्यक्तींना सांभाळायला शिका जे तुमच्या सानिध्यात आणि तुमच्या पाठीमागे दोन्हीकडे ही तुमच्याशी प्रामाणिक असतात.-
तुझ्या नकारावर, माझा जाब रास्त आहे
निरखूनच बघ जरा, खरं कोण जास्त आहे-
माझे शब्द आणि तुझे विचार
यात एकच विलक्षण फरक आहे,
तुझे फसवे शब्द विचारांशी गल्लत करतात
माझे सुज्ञ शब्द मर्माशी प्रामाणिक असतात.... !!-
आरश्यातील प्रतिबिंब प्रामाणिक पणे निरीक्षण
केल्यावर लक्षात येत...
विचारांची पारदर्शीक प्रतिमा किती सुंदर आहे... !!-
प्रीत बावरी छनक छन्न हो गई
किसी का चैट पढ़कर वो सन्न हो गई
बरस पड़ी आंखें बोलती दर्द आह
पारदर्शिता प्रदर्शन मूक आसन्न हो गई
दगाबाजी इश्क़ में फिर प्यार कहां
सब कुछ बता देना छन्न हो गई
बहुत साफ और स्पष्ट लगता है कपट
कुछ अस्पष्टता ही मोहब्बत धन्य हो गई
कैसे करे प्रमाणित वहीं हैं प्रामाणिक
साफ बोलना गोली जैसे दन्न हो गई
यह दिल छुपा न पाए बतलाए धाये
दिल में वही एक हैं जो आसन्न हो गईं।
धीरेन्द्र सिंह-
निस्वार्थ होतो...
निस्वार्थ राहील...
आयुष्याची पायवाट चालत होतो,
चालत राहील...
हरलो जरी प्रेमात याची चिंता मुळीच नाही
तिला निस्वार्थ प्रेम कळले नाही
यात आपला दोष नाही...
-
माणूस स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असेल ना तर कोणाची हिम्मत होत नाही त्याच्याकडे बोट दाखवायची...
-