सहन होत नव्हत.... म्हणून तुला बोलायच होत..,पण एक चांगला friend गमवण्याच... धाडस माझ्यात नाही
-
15 SEP 2021 AT 21:50
15 SEP 2021 AT 20:10
जे संकटात स्वतःचा विचार न करता दुसर्यांसाठी आपला जीव पणाला लावतात त्याला धाडस म्हणतात.
-
5 SEP 2021 AT 17:42
धाडसाशिवाय काहीच नाही
संधी हातात असताना
धाडस करावचं लागत
तरचं संधीच सोन होतं
नाही तर मग होते मनाची उपेक्षा
असं झालं असत तस झालं
असत, वगैरे, वगैरे-
15 SEP 2021 AT 22:33
संकटावर मात करण्यासाठी किंवा ध्येयपूर्तीसाठी विचारपूर्वक केलेली मनाची संपूर्ण तयारी
-