खणखणती तलवार, शिवबाची शान रं
मेण्यातल्या तलवारीला, शिवबाचा स्वाभिमान रं
नाही कुणाचा धाक, नाही कुणाची भिती
राजांचा अधिपती, देव माझा छत्रपती
भरली जिजाऊंनी, काळ्या आईची ओटी
जन्माला आला राजा, जिजाऊंच्या पोटी
धगधगत्या मावळ्यांच, सळसळतं रक्त
मावळ्यांच्या तलवारीवर, मुघलांच फक्त
शिवबाने केला, आया- बहीणींचा सन्मान
आम्हाला वाटतोया, शिवबाचा अभिमान
मुघलांचे यवन आम्ही, शिवबाचे मावळे आम्ही
एकतर चिंधाड्या करु, नाहीतर मातीत गाडू
-
Any Words Is,My True Life.
Date of Birth. 10 /6/2001.
शब्... read more
कॉफीकडे पाहिलं की तुझीच आठवण येते
थोडी कडु , थोडी गोड,
कधी थंड तर कधी गरम
कशीही प्या सगळा थकवा एकदम नरम-
अतुट अस नातं आपल, त्याची ओळख रेशीमगाठ
Yq वरती ये लवकर, आजचा विषय बाकी लईच खास
-
हमेशा मुस्कुराते रहेंगे,मुरछा जाने
पर भी हमेशा खिलते रहेंगे
बस मुसाफिर ही नही, हम वो फूल है
जो तुम्हारी राह पर दुःख को भुलाकर,
छोटासा सुकून और हसी लाने वाले-
नाते तुझे माझे, काळजात दडलेले
दडलेली प्रीत, आसवात उमटते
किण किण काकनाची, प्रीत ह्रदयी गुण गुणते
दडलेली प्रीत अंतरी, आसवांनी चिंब भिजली
नाते तुझे माझे , काळजाला भिडलेलं
जुळलेली प्रीत आपली, आसवात उमटती.
-
कल हो ना हो हम
आज ही कह देते है
तुम्हारे कांटे जैसे शब्द भी
हमारी मुस्कुराहट बने है..-
जिम्मेदारी निभाना तो
हमे कभी आती ही नही थी
बस वक्त ही काफी रहा जो
जिम्मेदारी उठाने के लिए
सपनों ने भी खुदखुशी कर ली-
छंद लागला रे वेडा, बाप्पा तुझ्या भक्तीचा
प्रत्येक दिवस आनंदात जातो, कारण डोक्यावरती हात आहे फक्त तुझ्या आशिर्वादाचा.
-
एकटाच मी वाटसरू
आहे या वाटेचा,
सोबतीला एकतरी
वाटसरू येईल का?
वाटेवरचे खाच खळगे,
मैत्री माझ्याशी करतील का?
वाटेवरच्या काट्या कुट्यांना,
पाय जराशे फुटतील का?
अनोळखी या वाटेवरती,
ओळखीच कोणी भेटेल का?
एकट्याच्या प्रवासात,
साथ कोणी देईल का?
सुटलेल्या पाऊलखुणा,
आठवण बनून राहतील ना?
चालणाऱ्या पावलांना अन,
मनातल्या भावनांना विसावा कुठे मिळेल का?
- Gayatri देशमुख ✍
-