जबाबदारीच ओझ डोक्यावर नसल की माणूस पांगुळत्वा ला आहारी जातो, आणि हे पांगुळत्व आयुष्य भर छळत राहतं !!!!
-
आमंत्रण..🙏
.
छान लिहिता तुम्ही,
मी ही लिहीलं आहे..✍️
.
.
.
पुढे......??-
गेल्या दोन अडीच महिन्यात,
खूप काही वेगळं अनुभवायला मिळाले आहे.
रोज whatsapp status वर दिसणारे
feeling not to well चे स्टेटस हरवले आहे.
असे वाटतेय जसे ईमोजी मधून 🤒🤕🤧
हे चिन्हे गायब झाली आहेत.
बाहेर भले ही कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे,
पण whatsapp वरील रुग्णांची संख्या पुर्णतः घटली आहे.
😉😉🤣 🤒🤕🤧-
कुणाला घरगुती
पद्धतीचे 'टोमणे'
खायचे असतील
तर कळवा; मी नवीन
हॉटेल टाकायच्या
तयारीत आहे.
🤣😂-
मानमरातब हवाय बसलाय रूसून
अरे
मिळाल नाही म्हणून मागून घेण्यात मजा तरी काय
तो आनंद मिळतोय का, जो न मागता मिळाला असता
काय आत्मसन्मान नावाचा प्रकार पण असतो का ?
-
अरे नातेवाईकांना काही कामं नसतात का हो
माझा मुलगा हे शिकतो आहे ते शिकतो आहे
हे सांगणं गरजेचं असतं का
आपल्या आईवडिलांना 😢-
To Whomsoever It May Concern
घरातल्या बाईने घराचा ऊंबरठा ओलांडू नये,
त्यामुळे सगळ्यांना त्रास होतो म्हणतात,
पण त्यात स्वतः चा मुलगा भरडतोय
हे तीला कुठे कळतयं........
(नाही ही मी नाही....... मी माझ्या मुलासाठी ऊंबरठ्याच्या आत आहे.😉)-
टोमणे मारणारे टोमणे या साठी मारतात कारण ह्याच्याव्यतिरिक्त त्यांना काहीच येत नसतं , म्हणून आयुष्यात प्रत्येक वळणावर जगताना “कोण काय बोलेल” या गोष्टीचा विचार नाही करायचा ...
-