-
मनदार भागवत
(मन...)
105 Followers · 9 Following
My instagram 👇
Joined 4 August 2017
28 JUN 2022 AT 12:49
अपयशाचे माझ्या गाजे वाजे झाले,
दिखाऊ दुनियेचे बंद दरवाजे झाले,
भीक मागण्या गरीब मुखवटे यायचे,
मी गरीब होताच सगळे राजे झाले...-
27 JUN 2022 AT 14:00
वाहत्या पाण्यावर ही तुझच प्रतिबिंब दिसतं
लाटांसोबत ते ही तुझ्यासारखंच लांब लांब जातं...-
11 JUN 2022 AT 12:24
स्पर्शण्या तुला पाऊस आतुरला होता ,
वार्या संगे मग तो बेधुंद बरसला होता...-
10 JUN 2022 AT 13:00
पौर्णिमेची रात्र,
चंद्र समोर आहे,
राणी माझी दूरदेशी,
जिवास किती घोर आहे...-
8 JUN 2022 AT 21:56
गुलाब तुला देण्या मला कधी सुचलेच नाही,
भेटण्याच्या आतुरतेत भान कसले राहतच नाही....-
8 JUN 2022 AT 12:15
रात भर कितने खयाल है आते जाते रहते,
काश सुबह हम तेरे पते पर कुछ खत भेज पाते...-
4 JUN 2022 AT 13:01
तळहातावर ल्या मेहंदी चा,
परिमळ असा दरवळला,
सखे मोगऱ्याला ही तुझ्या,
स्पर्शाचा मोह झाला...-