Bhavana Sable   (भावनाचे भावविश्व)
14 Followers · 18 Following

read more
Joined 16 December 2017


read more
Joined 16 December 2017
23 MAY AT 14:47

कसे भेटलो मनमोहक आंतरजालात
ओळखले जीवाने जीवास
न भेटता घेतला निर्णय अचूक
तयार झालो एकमेकांत गुंतण्यास,

शरीर बदलते आत्मा नाही
खूणगाठ राहते जन्मोजन्मी
तोच तू आणि तीच मी
घेऊन पुन्हा नव्या रेशिमगाठी

-


16 APR 2024 AT 8:01

Sunny Morning
Makes you warm
Smile on your face
Is my Lucky Charm
Good Morning My Love
🌿☘️🍀🌹✨🎊❤️

-


12 SEP 2023 AT 7:32

Wake up every morning with
Gratitude to The Mother Earth.
Let the energy of Mother
Earth flow into you.

Good morning

-


11 SEP 2023 AT 23:52

आपले शब्द आपले आरसा,
मी सुस्पष्ट सरलं मधुरं ओवी
तू फुकट चा फाफटपसारा
मी भाव खाणारी काजू कतली
तू घरोघरी फिरणारी सोनपापडी
अगं माझं नातं लग्नाचं दृढ
तूझं नातं किशोरवयीन ओढाओढ...
मी वर्तमान आणि भविष्यकाळ
तू केव्हाचं संपलेला भूतकाळ
मी नात्याशी स्थितप्रज्ञ प्रामाणिक
तूझ्या ठायी अस्थिरतेचं नातं अगतिक
मी जशी आहे तशीच वागते अस्सल
तू मान सुख करण्यात माझी नक्कल
सजवून बघितले घरं माझ्या सारखं
लिहून बघितले माझ्या सारखं
काही लागलं का हाती
मिळाली का त्याची दाद
मी त्याची आणि तो माझा अविभाज्य
अगं आता तरी मान्य करं संपलं तुझं राज्य







-


4 SEP 2023 AT 15:45

खरं आणि खोटं कसं ठरवायचं?
मला दिसणारं तिचं खरं..
तिच्यासाठी सोयीस्कर खोटं होतं..
माझं प्रश्नचिन्ह सगळ्यांना खटकतं होतं...
बरं तिच्या नशिबाने तिचं खोटं
सगळ्यांना खरं वाटतं होतं....
ते खोटं खरं करण्यासाठी
जी उलथापालथ केलीसं.....
त्यात बरंचसं हरवून बसलीस
आज आणून सोज्वळपणा चा भाव
देऊन भावनांचे दाखले....
का करायचा कल्लोळ... माझं नातं हरवले....

-


4 SEP 2023 AT 13:33

तुम्ही अवघड शब्द वापरून
तुमची प्रतिभा दाखवता....
कधीतरी त्या शब्दांचा
अर्थ समजून घ्या की........

उगाच घरच्या लक्ष्मी च्या
नावाने बोंब मारायची.....
जरा भूतकाळात जाऊन स्वतः चे
वागणं बघुन घ्या की....

-


3 MAR 2023 AT 22:03

प्रसन्न संध्याकाळ....
सौभाग्यवती ने केलेली दिवेलागण....
अगरबत्तीचा मनमोहक सुगंध....
घंटीचा आवाज....
लगबगीने घरात फिरवलेलं धूप...
पैंजणांचा मंजुळ आवाज.....
ती आहे म्हणून तुमच्या घराला घरपण आहे....

-


27 FEB 2023 AT 11:42

एकांत.....
मनी तुझ्या आठवणींचे काहूर....तरी चेहर्यावर भाव शांत.....माझे मन तुला वाहिले... आणि बदल्यात माझ्या नशिबी एकांत

-


28 FEB 2022 AT 11:34

I am So grateful for February 2022.
I sincerely thank for all learning that i got
in February 2022.


-


4 FEB 2022 AT 8:48

Every Sunrise gives you
New Hopes,
New Opportunities,
New Beginnings
And
New 'you'
Start your Morning with Gratitude ❤️

Good Morning


-


Fetching Bhavana Sable Quotes