गोष्ट खरी सांगतो पण अधूरी नाही
मानणं न मानणं लोकांचं जरुरी नाही
आज जे आहे इथे ते उद्या कुठे जाईल
माहीती याची खरंच कुणाला पूरी नाही
व्यस्ततेमुळे कामाच्या काही दूरवर गेले
दूर ते दूर मी तरीही राहीली दूरी नाही
दोस्ती दुश्मनी दोन्ही खुलेपणे केली
मन साफ ठेवले बगलेत सूरी नाही
वाटले जे वाईट बेधडक तोंडावर बोललो
स्वभावात कधीच माझ्या हुजरेगीरी नाही.
-
जेव्हा तिची नि माझी चोरुन भेट झाली
झाली फूले कळ्यांची, झाडे भरात आली
दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन पालखी निघाली
केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली
नव्हतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भवताली-
चेहरे पे हंसी छा जाती है
आंखों में सुरूर आ जाता है..
जब तुम मुझे अपना कहते हो
अपने पे गुरुर आ जाता है..-
आयुष्य बनवायला तर
पूर्ण आयुष्य पडलं आहे...
आधी ही वेळ सांभाळा
जिथे आयुष्य थांबलं आहे..! 🙏
#stay home - stay safe #-
नफ़रत का दौर रूकता नहीं,
भगवान से अब कोई डरता नहीं..
तुम लाख धोखा दो,
इंसानों को इंसान बनकर,
कुदरत के आगे किसी का बस चलता नहीं !!!-
जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी,
ऐकत ती पण नाही,
सांगत मी पण नाही...-
पत्थर से प्यार किया नादान थे हम।
गलती हुई इसानं थे हम।
आज जिस शक्श को मुझसे नजरे।
मिलाने मे तकलीफ है।
कभी उसी शक्श के जान थे हम ।-