गुरू पदी लीन व्हावे ।
सदा मुखीं नाम घ्यावे ।। १ ।।
गुरू जीवाचा आधार ।
देई जीवना आकार ।। २ ।।
योग्य मार्ग शिकवण ।
मना घालती कुंपण ।। ३।।
करुनिया गुरुभक्ती ।
वाढे बळ, आत्मशक्ती ।। ४ ।।
गुरू ममतेचा झरा।
गुरू मनाचा आसरा ।। ५ ।।
आधी गुरूंना नमावे
व्रत त्यांचे आचरावे ।। ६ ।।
-
Teachers भी कमाल के होते है ना ..
खुद फटफटीआ (Scooter) चलाते है और
अपने बच्चो को Bugatti car चलाने जितना
काबिल बनाते है !!-
जिंदगी पल पल सिखाया है तुमने ,
हर घटना सबक बनी ,जबसे है जन्में।
ए मेरी जिंदगी वंदन करते है,
साथ तू देती है जब भी अकेले रहते है।
गुरु पोर्णिमा की हार्दिक शुभकामनाए 🙏-
भटकल्या राही तू आम्हास दाखवी,
जीवन जगण्याचा मंत्र तुमचाच सोबत घडती.
हे ऋणानुबंध आपले जणू जन्मोजन्मीचे,
जसे गुरु आणि शिष्य यांचे नाते..
या भूतलावर लाख मोलाचे.
(शुभम देवकर)-
"गुरु स्तुति"
करती हूँ गुरु वंदना अभयदान देकर अपनाओ प्रभु।
भूल जाऊं मैं सारी दुनिया जो तुम मिल जाओ प्रभु ।
तेरी रहमत की प्यासी हूँ चातक ज्यूं तरसे स्वाति बूँद
मगन हो जाऊं मीन ज्यूं , यूँ प्रेम जल बरसाओ प्रभु ।
नर में नारायण रहते नारायण की पुजारन कहलाऊं
तजूं ध्यान तन मन का हिय बीच दरश दिखाओ प्रभु।
भूलकर भी भूल ना हो ऐसी सम्यक दृष्टि प्रदान करो
मन को मेरे उजला रख,चरणों में अपने लगाओ प्रभु।
तृषित हूँ ,शापित हूँ ,दग्ध हूँ जगत की विष ज्वाला से
हर तपत शीतलता दो छांव बरगद की बन जाओ प्रभु।
तुम पारस हो मैं लौहा सम, हो तुम चंदन मैं विषधर
मेरी काया कर दो कंचन मलयज अंग पलटाओ प्रभु।
गुरु चरणों में निर्भय 'सुधा' अपनी मंजिल पा जाऊँ
सुना है गुरु चरणों में मोक्षधाम चरणों से लगाओ प्रभु।
'सुधा गोयल'-
गुरु ज्ञानाचे सागर ....
गुरु वेदांताचे सार...
आत्म चैतन्याचे पाझर...
गुरु तेजोमयी प्रहर...
गुरू परित्यागाचे आगर...
गुरु मांगल्याचं माहेर...
नेत्री आशेचे अहेर...
गुरु अनंताचा पदर...
गुरु मायेची चादर...
आत्मविश्वासाची घागर...
गुरू संस्कारी झालर...
गुरू तेजोमयी प्रहर...
गुरू विद्देचे अवजार...
प्रबळ इच्छाशक्तीची धार...
मनी जपुनी आदर...
जन्मदाते शीक्षक सद्गुरू...
यांचे चरणी माझा नमस्कार...
Madhuri P. Warwatkar
-
🌼 गुरूमाय माझी जसा माझा श्वास.🌼
🌼 माझा मनाच्या गाभारी गुरूचा सुवास..🌼
🌼 गुरू अशी हाक कोणा कोणासी मारु .🌼
🌼 अवघे विश्वच ज्ञानमय विवेकाचा मेरूं..🌼
🌼 झाडे, पशु , डोंगर सारेच माझे गुरू .🌼
दयावा मायेचा हात सवाऀ तोच खरा सदगुरू-