तुझ्यासाठी तुझ्यासवे कितिदा मी हरावे..
मोहरलेल्या मनाने पुन्हा तुझ्याच मिठीत यावे..
शब्द माझे थांबत नाही प्रेमासाठी लिहिताना.♥️
किती दॢढ असतात नाती क्वचितही संवाद नसताना...😌-
तेरी मेहफिलो से सजा़ दें..💗
बहौत हुई खामोशी .
अब नजरो का सिलसिला दें...💞
-
खुप आनंद वाटला होता पाहूनी प्रेमाचा अफाट वारा😍
फारच मनी भावला होता तो फापट पसारा..
यदाकदाचित डोळे उघडून पाहिले असते त्या वळणाला.🙄
तर कदाचित वाचवू शकले असते आज मी स्वतः ला... 😌-
हेच सारे गैरसमज दोघात सुरू झाले..
रोज हसणाऱ्या चेहऱ्यावर आसवांचे ढग आले..🙂
तसा, बरा असतो राग आपल्या माणसांवर आलेला.
कधी थोडा कमी तर कधी अनावर झालेला..😅
तू तशी , तो असा यातच तर गंमत असते.
शेवटी प्रेम असतं ते एकमेकांची गरज भासतेच.🥰
-
तू तो चंद्र ज्यात माझे प्राण साठावे..💕
तुला मिठीत घेताच ते आभाळ दाटावे..🌈
आभाळातला श्यामल ढग होऊन तु
पुन्हा पुन्हा माझ्यावर बरसावे..🌧️
अशी सारी स्वप्न मी हजारदा पाहावे.
अन् तु ती पूर्ण करताना बेभान व्हावे..💞
-
खुप पुरवलेस तू..❤️
सहज शक्य नसतानाही
अफाट प्रेम दिलेस तू..
आपले सारे क्षण मी सुवासा प्रमाणे साठवलेत .
त्या साऱ्या क्षणांचा एकदा दरवळ घे..
तुझ्या वळलेल्या पावलांना माझ्या घराची वाट दे..
लाख चुका असतील माझ्या पण तू सारं हाती घे..🥀
-
मसीहा तो हर कोई होता है किसीना किसीं के लिये...
बस़ उसे़ पहचानने़ मे कुदरत़ की ताकद़ मिल जाए़.....😌😊-
Rah to har koi chal leta hai...
Lekin lamhe saath chalo to gajab Hai...😌-
आज की शाम सजी़ होगीं बस़ उनके हीं नाम कीं ..
क्या उसे याद़ आयीं होगीं उसके पहेलें प्यार की ? 😔-
खुद़ समेट़कर हमें बिखरा़ देने का काम वो बहौत अच्छा कर लेते़ हैं..... 😐
-