किसी पाठक की व्याकुलता ये है कि
वो शब्दों को भिगो जाता है-
# 28-01-2021 # काव्य कुसुम # मिलन #
*****************************************
जब दिल की कली खिलती है तब कोई इसरार नहीं होता,
तब आँख से आँख का मिलना ही तो दो दिलों का मिलन है।
जब आत्मीयता दस्तक देती है तब कोई इंतज़ार नहीं होता,
तब दिल में मिलने की आतुरता ही तो दो दिलों का मिलन है।-
मन झाले हे वासरु
ओढ तया आईची
आतुरता लागली मज
बाप्पा तुझ्या दर्शनाची
दारी झुलते तोरण
सजले घर आणि अंगण
क्षण क्षण मी मोजतो
आला आज मंगलदिन
किमया तुझीच देवा
घर हसते खेळते
आली एकत्र पाखरे
आगमन होता बाप्पाचे
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया-
आतुरता बाप्पाच्या आगमनाची
चाहुल अर्मयाद प्रेमाची
उधळन चहुकडे आनंदाची
नवा उत्साह घेऊन
ढोल-ताशाच्या गजरात
सज्ज भक्त बाप्पाचे
त्याच्या स्वागतासाठी
कारण स्वारी येतेय लाडक्या बाप्पाची..-
शायद,
आती जाती,
श्वासों,
के थमने के बाद भी,
ये इंतज़ार
शेष रह जाएगा,
तुम्हारे भीतर,
तुम्हारी आतुरता,
तुम्हारी जीवन्तता!!
खो दी है तुमने..!!
सिद्धार्थ मिश्र-
दुमदुमता नाद गगनापरी जाऊनी
स्वागतास वरुण मल्हार गाऊनी
भक्तिमय उत्सव तुझा संचारता
येशील तु आता घरोघरी गणनायका...
वाहूनी तुज जास्वंद लंबोदरा
नारळ कंठी, दुर्वांच्या हारा
ओवाळीन भक्तीने भाव ठेवुनी
अर्पिण तुज लाडु मोदकांच्या माळा...
कृपा प्रसादा भालचंद्रा आता
ज्ञानमय दिपज्योत चेतवुनी
अंतरीच्या तिमिरात प्रकाशा आता
जगण्या आम्हा जिवनस्फूर्ती देऊनी...
मुळारंभ तुच सांगताही तुच
तुज काय मागु मी आता
वाहू दे पुनःओथंबुन हरवलेली माणुसकी
तुझ्या आगमनापरी सर्वांच्या हृदयी आता...
-
किसी पाठक की सार्थकता यह हैं कि
वह शब्दों में हर बार एक जीवन जी जाता हैं-
मी...,
तुझ्या दर्शनाची आस मनामधे जागली
स्वागतास तुझ्या देवा धरा सिध्द जाहली,
पाहू नका अंत आता त्वरा करून या
एकमुखे गर्जू आम्ही बाप्पा मोरया...😊🙏
बाप्पा....,
मलाही लागली ओढ माझ्या भोळ्या भक्तांची
कमळ केवडा जास्वंदी अन् गुळ खोब-याची,
पाहून तुम्हा सुखी मलाही आनंद बहू होतो
दहा दिवसांचे प्रेम वर्षासाठी सोबत घेऊनी जातो..
-
🕉️🌺ओंकार गं गणेशा स्वंयभू आद्यपूजका
लहान थोर तुझ्या आगमना घरही आतुरले
मखर सुंदर ढोलताशा भक्तसज्ज भक्तीरंगा
मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया।
शिवगौरीच्यासुता विद्याधरविश्वपालका
नाही कोण तुजसम तु प्रितीपात्र मातेचा।।
दुर्वा मोदक लालफूलांचा
आवडती पूजा तुझी ही ।।
सूक्ष्म नजर स्थिर कणकणात
बाप्पा आतुरलो तुझ्याच दर्शनास।।
रिद्धी सिद्धीचा नायक तु
घडवूनी सेवा धर चरणी ।।
मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया🙏🌺
-