राज एक शेर हैं, और शेर का राज कल भी था, आज भी है और हमेशा रहेगा...
वो शेर है कुत्ता नहीं, जो कभी भी भोकेंगा,
वक्त आने दो, जरूर दहाडेंगा.....
-
कुछ अरसा पहले SSR के support में उतरे RAJ THAKRE क्या अब महाराष्ट्र सरकार को नसीहत देंगे कि, "भइया CBI जाँच होने दो.."❓
-
खुदको हारते हूये देखा हैं
खुदको कम आपनो को जादा तलाशते देखा हैं,
जब पता चला मतलबी दुनिया मैं है मतलबी लोग सारे
अब किन किन को गिने जो है सभी हमारे...!
-
आधी ते तुमच्या वर लक्षदेणार नाहीत
नंतर ते तुमच्या वर हसतील
नंतर ते तुमच्या सोबत भांडतील
त्या नंतर तुम्ही जिंकाल-
हमे क्या आपत्ति होगी किसी के मज़हब से रायपुरी!
एक वक्त तुम हमारी अज़ान सुन लेना,
दूसरे वक्त हम हनुमान चालीसा सुन लेंगे।-
महाराष्ट्राचा ऐकच खरा नेता आहे जो बोलतो तोच करतो जे करायचे आहे त्याचा पूर्ण नियोजनबध्द आराखडा जनते समोर मांडतो . राजकीय भुमीका घेतांना कधीच मतांचा विचार न करता जे महाराष्ट्राच्या हिताचे तेच मत मांडतो . लोकांनी निवडून देओ न देओ आपलया भूमिकेशी एकनिष्ट असलेला ऐकच मा. राजसाहेब ठाकरे .
-
आधी ते तुमच्यावर लक्ष देणार नाहीत
नंतर ते तुमच्या वर हसतील
नंतर ते तुमच्या सोबत भांडतील
त्या नंतर तुम्ही जिंकाल
👑 राज ठाकरे 👑-
महाराष्ट्र माझा
कोणी म्हणत मी पुन्हा येईन
पाच वर्ष झक मारून जाईन।
बाळासाहेबांचे शिवसैनिक निष्ठावान
पण लेकाची खुर्ची झाली सोनियाच पायतान।।१।
पप्पुं च्या आईंनी झुकविल मातोश्रींना
मुख्यमंत्री झाले उद्धव म्हनत किंबहूना
नावाला यांच्या हातात सत्ता
घड्याळ पंजा च खातो भत्ता ।।२
टीव्ही वर नेहमी एकटा बोंबलतो संजा
मंत्र्या चा जावाई खुलेआम विकतो गांजा।
आर्यन बाळू ला झाले किती हो मायबाप
शेतकऱ्याला रोज डसती जहरी साप ।।३।।
रस्त्यावर लाल परी कधी धावणार
तुम्ही काय एकमेकांचे उकंडेच उकरणार ।
मलिक्या म्हणे दाऊद अन् दहशतवादाचा वाली
पण सत्तेत बुर्खा नेसुन बसली तेची साली ।।४।।
साहेब आमुचे सगळयांना पुरून उरणार
घड्याळाचे काटे राष्ट्रवादी कधी होणार
आमचा थोरांचा अपमान करी राज्यपाल
मनसे चा राजा करी साऱ्यांना च बेहाल ।।५।।
एकटा राजा कुठवर लढणार
आमुचा मराठी बाणा कधी पेटणार
शिवारायांच स्वप्न आम्ही साकारनार
पुन्हा सह्याद्री चा सिंह महाराष्ट्र माझा गर्जनार ।।६।।
-