एक आयुष्य अस असावं तुझ्या असण्याने असणं असावं
बाकी आहे तसच असावं फक्त तुझं असणं असावं-
कमख़त में आईना देखने भूल गया
३६५ पानांच्या पुस्तकातलं उद्या १ल कोर पान आहे
त्या पणाला दर्जेदार लिहण्याचं प्रयत्न करा-
आई तु सांगितलंस ना कधी रडू नकोस
कधी ह्या म्हातारीला एकटं सोडू नकोस
बघ आई आज ह्या देवाला सुद्धा मी हरवलं
त्याच्या पाया पडायच्या आधी तुला जे मी पाहिलं
देव आज मला तोरात म्हटलं मी श्रेष्ठ ह्या जगात
मी सुद्धा ऐटीत म्हणालो तू आशील पण फक्त आई मुळे
तु म्हणायचीस ह्या जगाला सिद्ध करून दाखव
तुझ्या चेऱ्यावर स्मितहास्य पाहुन मी करून दाखवलं
आई मी कधी हट्ट करणार नाही
एकवेळ देवाला विसरीन पण
तुला एकटा सोडणार नाही
प्रत्येक सातव्या जन्मी मी सात जन्म मागणार आहे
तुमच्याच पोटी येण्यासाठी मी एक तरी तप करणार आहे-
तुझ्या पोटी माझे जन्म
हे गेल्या जन्माचे माझे कर्म
नऊ महिने पोटात वाडीवलेस मजला
तरी का नाही ग अंकार तुजला
छोट्या पावली आज मी मोठे पाऊल घेतले
तू मात्र तुझे टाच अजुन सुजवून घेतलेस
आज ही जाताना सावकाश जा म्हणतेस
मात्र तु कुठे जाताना का थरथरत असतेस
आई आज तुझा बाळ मोठा झाला
बघ ह्या जगाला तो गर्व दाखवु लागला
तू लहान असताना निजायचीस कुशीत घेऊन
ती कुशी कुठे हरवली ग येणा पुन्हां घेऊन-
तुझ्या पोटी माझे जन्म
हे गेल्या जन्माचे माझे कर्म
नऊ महिने पोटात वाडीवलेस मजला
तरी का नाही ग अंकार तुजला
छोट्या पावली आज मी मोठे पाऊल घेतले
तू मात्र तुझे टाच अजुन सुजवून घेतलेस
आज ही जाताना सावकाश जा म्हणतेस
मात्र तु कुठे जाताना का थरथरत असतेस
आई आज तुझा बाळ मोठा झाला
बघ ह्या जगाला तो गर्व दाखवु लागला
तू लहान असताना निजायचीस कुशीत घेऊन
ती कुशी कुठे हरवली ग येणा पुन्हां घेऊन-
आज तो नाव ,तो वादकांचा गाव सारे अपुरे राहिले
तीन ठेक्यांचे सारे आठवणी क्षणात फाटले
ध्वजा चा मान आज खोल दरीत सुटला
नावाला जपता जपता पहिला हात ही चुकला
उद्या नव्याने वादक होतील , पुन्हां कलोळ मांडतील
असु त्यांच्या मना मध्ये , जन्म घेऊ बाजीप्रभू च्या नावाने
-
आयुष्याची एक थापी चुकली
तो शेवटचा ठोका ही चुकला
ज्यांचे सोबत ताणले होते ढोल सारे
आज त्यांच्या सोबत आयुष्याचा टोल तुटला
ताश्या सारखं जगणं ही टाईट करता आलं हवं होतं
मरताना आयुष्याशी आठवा हात करता आलं हवं होतं
-
आज तो नाव ,तो वादकांचा गाव सारे अपुरे राहिले
तीन ठेक्यांचे सारे आठवणी क्षणात फाटले
ध्वजा चा मान आज खोल दरीत सुटला
नावाला जपता जपता पहिला हात ही चुकला
उद्या नव्याने वादक होतील , पुन्हां कलोळ मांडतील
असु त्यांच्या मना मध्ये , जन्म घेऊ बाजीप्रभू च्या नावाने
-
आयुष्याची एक थापी चुकली
तो शेवटचा ठोका ही चुकला
ज्यांचे सोबत ताणले होते ढोल सारे
आज त्यांच्या सोबत आयुष्याचा टोल तुटला
ताश्या सारखं जगणं ही टाईट करता आलं हवं होतं
मरताना आयुष्याशी आठवा हात करता आलं हवं होतं
-