Snehal Bhoyar   (© स्वामीभक्त विचार ✨)
1.3k Followers · 327 Following

Life is a journey just enjoy the ride ❣️✨
Joined 29 May 2021


Life is a journey just enjoy the ride ❣️✨
Joined 29 May 2021
28 SEP 2024 AT 17:57

sometimes you lossed your hope to do something but someone comes in your life and change your mindset and inspired you to do ...
❤️✨

-


9 JUL 2024 AT 14:46

भक्त : स्वामी, वाईट वेळ निघून गेली पण अजूनही चित्तथार्‍यावर नाही?

स्वामी : हिच तर खरी परीक्षा आहे तुझी, जे गोष्ट तुला चांगली वाटायची मुळात ती नव्हतीच म्हणून तर ती गोष्ट मी तुझ्या आयुष्यातून कायमची नाहीशी केली ,तुला परत आयुष्य जगण्याची संद्धी दिली ,तुझ्या आयुष्यात सगळ आनंदच आहे पण तू मात्र तुझा भूतकाळ विसरायला तयार नाही म्हणून तुझ चित्तथार्‍यावर नाही, तू माझा भक्त आहे म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो , स्थिती कशीही किंव्हा कोणती पण असो त्या सगळ्या मध्ये आनंद मानायला शिक आणि जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देईल मी ...
🌸भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे🌸

-


22 JUN 2024 AT 18:00

काल गेला तो गेला पण आज चांगला जाईल आणि उद्याचा दिवस आजच्या पेक्षा खूप चांगला असेल हि भावना ज्यांच्या मनात असते तो मनुष्य कधीच दुःखी किंव्हा अस्वस्थ नसतो...
💯

-


28 APR 2024 AT 18:25

तू जरी नसावे पण
प्रत्तेक शब्द तुझे असावे ,
तू जरी न दिसावे पण
शब्दातून साचलेल्या आठवणी तुझे असावे,
प्रतिमा न दिसावी पण
तुझे चित्र उमटलेले असावे
एवढ्या खोल आठवणी पण
आठवण करून द्यायला तू नसावे....!
💔



-


28 APR 2024 AT 17:42

Actually I am a girl but trying to being son of my mom dad !
❤️‍🩹✨

-


20 APR 2024 AT 21:08

आज कालचे मुलं सतत त्यांच्या आई वडिलांना म्हणत असतात की तुम्ही आज पर्यंत माझ्या साठी काय केलं,खर तर त्यांना जे करायचं होत ते चांगलच केलं पण हाच प्रश्न जर आईवडिलांनी मुलाला केला तर...?
💯❤️‍🩹

-


13 APR 2024 AT 17:46

आपल्या समोर चांगले आणि माघे वाईट विचार करणारे किव्हा आपल्याला समोर नाही जाउदेण्याचा हेतू ठेवनाऱ्या लोकांबद्दल सगळ माहिती असून सुद्धा त्याच्या सोबत चांगले वागणे ......is a next level of patience.

-


17 MAR 2024 AT 19:21

इतने सारे लोग और इतना सारा शोर
फिर भी दिल घुमसुम बैठा है...
किसिकी राजगी तो कीसिकी नाराजगी
इस नादान दिलं को क्या क्या झेलणा पडता है!

-


14 MAR 2024 AT 23:05

झोपेतून उठल्या उठल्या आईचा call,
college ला जाऊन आल्या आल्या आईचा call,
दुपारच्या चहा नंतर आईचा call,
रात्रीचं J1 झाल्या झाल्या आईचा call,
आणि झोपायच्या वेळी call....... दवाई है रे... तुम नही समझोगे 🥺❤️‍🩹✨

-


13 MAR 2024 AT 19:32

व्यवहार अशा लोकांसोबत करा की तो विश्वासातला असला पाहिजे ना की फसवणुकीतला

-


Fetching Snehal Bhoyar Quotes