गुलामों की बस्तीमे एक मसीहा आया,
तोड के सारी जंजीरोंको इंसा तुझे बनाया
पानी भी नसीब न था, सारा तालाब उसने चखाया,
मनुवादकी बेडीयोसे छुटकारा तुझे दीलाया
भुल के अपने दुखों को खुश रहना तुझे सीखाया ,
मार के अपने तकलीफो को गले तुझे लगाया
खुद पढके उसने पढना तुझे सीखाया,
खुद बढकर रास्ता तुझे दीखाया ,
मत भुल तु उसके उपकारों को,
मत भुल तु उसकी कुरबानीया
खुद जलके उसने दीपक तुझे बनाया...
तोड़ के सारी जंजीरोंको इंसा तुझे बनाया
-
(लोकमान्य तिलक)
'लोकमान्य' इस देश के,
स्वराज की आवाज।
नमन करूँ मैं 'तिलक' को,
पुण्यतिथी पर आज।।-
Meri Diary #Vs❤❤
अंग्रेजी हुकूमत से भारत की
राजनीतिक, आर्थिक व
सांस्कृतिक स्वतंत्रता के
प्रबल पक्षधर लोकमान्य
बाल गंगाधर तिलक जी की
जयंती पर शत् शत् नमन..।
🙏🏵🙏🏵🙏🏵🙏🏵🙏
स्वदेशी उद्यमशीलता से ओत-प्रोत
आपके विचार हमें सदैव प्रेरणा प्रदान
करते रहेंगे।
✍️Vibhor vashishtha vs-
१०० वर्षांनंतर पुन्हा योगायोग घडला,
लोकमान्य टिळकांच्या मनातला गणेशोत्सव यावर्षी साजरा झाला...
ना कोणता गोंधळ,
ना कोणता धांगडधिंगा...
ना कोणत्याही वी वी आय पी साठी स्पेशल लाईन,
ना कोणत्याही राजकीय पक्षांचा गाजावाजा...
ना मूर्तींची स्पर्धा,
ना भक्तीचा खेळ...
प्रत्येकाचा मनात होता,
बाप्पाच्या उत्सवासाठी आनंद उत्साहाचा मेळ...
सामाजिक भाान जपत,
दाखवला एकोप्याचा धर्म मोठा...
कोरोनाच्या साऱ्या संकंटात जनजागृति करत,
बाप्पाचा उत्सव सुखकर्ता-दु:खहर्ता...-
"माणसाने माणसाला भ्यावे ही शरमेची गोष्ट आहे"।
"It is a shame to be afraid of man". (referring the Britishers here as 'man')
- 'Lokmanya' Bal Gangadhar Tilak-
आयुष्याची भिस्त आम्ही स्वत:च्या मतांवर उभारली
लहानपणीच टिळकांची डरकाळी काळजात आरपार भिनली
तसं म्हणलं तर न खाल्लेल्या शेंगांची टरफलं उचलणं फारसं अवघड नव्हतं
पण त्याही वेळी शाळकरी बाळचं रक्त अन्यायाविरुद्ध बंड करत होतं
टिळक ही एक आग आहे
देशभक्तीची जीवंत मशाल आहे
मरगळलेल्या आशेला जीवंत करणारी
रौद्र व्याघ्रपुकार आहे
स्वराज्याचा हक्क मागणारे टिळक
केसरी च्या रुपानं वार्ताहर टिळक
रयतेला एक करण्या गजाननाची सामुदायिक पूजा करणारे टिळक
तर मंडालेच्या कारावासात गीता रहस्य सांगणारे ही टिळकच
असा महापुरुष अन्यायाची पायमल्ली करणारा
देशप्रेमाचं द्योतक असून देशद्रोहाचं शासन पत्करणारा
कार्य त्यांच इतकं अफाट की आभाळाला कागद करू
आजन्म वंदावी पावलं जयाची त्या गंगाधर पुत्रास कसे विसरू
-
लोकमान्य बालगंगाधर तिलक और चन्द्रशेखर आजाद के भारत की स्वतंत्रता के लिए दिये बलिदानों को नमन, जिन्हें पीछे ढकेल गांधी और नेहरु ने भारत के विभाजन वाली डोमिनियन स्टेटस प्राप्त किये।
-