जो पर्यंत स्त्रिया धार्मिक कर्मकांडात गुंतल्या आहेत तो पर्यंत या देशात सामाजीक क्रांती शक्य नाही.
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर-
जरूरी तो नहीं हम जिससे
प्यार करे शादी उससे ही हो ।
बस दिल की एकही आरज़ू है
वो जहा भी रहे खुश रहे।
-
मंदिर मज़्जिद भटकते,
किसे मिला भगवान !
सेवा, करुणा, प्यार से,
मनुज बने भगवान !
वर्ण रंग से मानवी,
ऊँच नीच ना होय,
काली गोरी गाय का,
दूध एक सा होय !
धारण करे तो धर्म है,
वरना कोरी बात !
सूरज उगे प्रभात हो,
वर्ना काली रात !
सबका मंगल होय !
💐💐🙏🙏💐💐-
कुणी तरी त्याला विचारले "कुठे आहे ती"
यावर त्याने उत्तर दिले,
माझ्या श्वासात,
माझ्या हृदयात,
माझ्या हृदयातील प्रतेक ठेक्यात.....
पुन्हा त्याला प्रश्न विचारल्या गेल "कुठे नाही आहे ती"
त्याच्या भरून आलेल्या डोळ्यांनी
उत्तर दिले
माझ्या नशीबात माझ्या आयुष्यात.....-
प्यार ना दिखाने की चीज़ है,
प्यार ना जताने चीज़ है,
प्यार जो है बस निभाने की चीज़ है|-
Fact of life
घमंड बाजूला ठेवला की परके सुद्धा आपले होतात आणि घमंड आत ठेवला की आपले सुद्धा परके होतात..-
प्रेमाचा शेवट हीच खरी आयुष्याची सुरुवात आहे.
कोणी गेल याचा खंत करत बसण्यापेक्षा
काय शिकवून गेला याच्या कडे लक्ष दिल की माणूस चुकत नाही.
प्रेम का अंत वास्तविक जीवन की शुरुआत है।
The end of love is the beginning of real life. It is better to pay attention to what one has learned than to mourn.-