रात्रीचा प्रहर,
मनी शब्दांचा कहर...
मनाच्या स्वप्नांना,
प्रेमाचा बहर...-
कविता, पत्रलेखन
Dream Book - माझ्या कविता
Follow Page- माझ्या कविता कळत... read more
माहीत नाही मला,
आयुष्यात अजून किती वळण बाकी आहे...
कारण सुख खुप लांब,
अन् दु:ख क्षणोक्षणी मिळतं आहे...-
चढ उतार आयुष्यात हे येतचं असतात,
कधी सुख तर कधी दु:ख भोगावे लागतात...
काही जखमा खोलवर रुजतात,
तर काही लगेचं बऱ्या होतात...
या सर्वांत डगमगून न जाता,
आयुष्याचे सार अनुभवायचे असतात...— % &-
वाट माझी मोकळी झाली,
कारण जगाची खरी रीत कळाली...
इथे प्रत्येक जण स्वार्थी आहे,
कारण स्वत:चा मोह मोठा आहे...— % &-
शब्द माझे अपूर्ण आहेतं,
कारण माझी प्रेरणा लांब आहे...— % &-
दिवसांची सुरवात गोडं हास्याने झाली की,
पूर्ण दिवस आनंदात जातो...
ते हसू आवडत्या व्यक्तिचं असेलं तर,
तो आनंद गगनात मावेना होतो...
😍😍😘😘😘-
आतला आवाज सगळं काही सांगत असतो...
सुख-दु:खाची, यश-अपयशाची चाहूल आधीचं सांगत असतो...-
मला पतंग व्हायचंय...
उंच आकाशी भरारी घ्यायचीय...
निसर्गाचे सुंदर रूप बघायचय...
भारताच्या रंगाला,
एकाचं दिवसांच्या चार सणांना जवळून अनुभवायचं...-
तुझ्या मनाचे गणितं,
मी अचूक ओळखतो...
कारण तुझ्या मनाला मी,
बंद डोळ्यांनी सुद्धा समजू शकतो...-
मनात माझ्या तुझाचं विचार चालू राहतो,
का कुणास ठाऊक हा जीव,
तुझ्यासोबतीने नवी स्वप्ने पूर्ण करायला पाहतो...-