जेव्हा दिसे तू मज नयनी,
स्वराज्याचा आभास होई या मना..
कसे सांभाळू मी मज,
सारे कळून जाई या जना.
सगळे आहोत आम्ही,
तुझ्याच सोबत..
मज हाती देशील का,
शिवबा तुझा हात.
या सह्याद्रीत करावे तू,
मुक्त संचार वाट.
हाच असणार शिवबा,
तुझा आता थाट.
वाट धरुनी एक,
चालता हो तू या राना.
निर्भिड होऊनी मग,
कर तू स्वराज्याची स्थापना.
(Shubham Deøkar)-
इतिहासाच्या पानोपानी अमर,
आहे शिवप्रभुंची गाथा!
अभिमानाने झुकतो आम्ही,
शिवप्रभूंच्या चरणी माथा!
शब्दांच्याही पलीकडला तो,
इतिहास हा शिव पराक्रमाचा!
स्वराज्याचे ध्येय बांधले,
उराशी विर तो सह्याद्रीचा!
हर ऐक दऱ्याखोऱ्यातून,
इतिहास डोकावतो!
हर एक मावळा ,
इथेच मान उंचावतो !
स्वराज्याच्या सुवर्ण स्वप्नांचा,
आणि ध्यासाचा होता तो वंश!
हिंदवी स्वराज्य चंद्रकोरीप्रमाणे,
वाढवीनारा होता तो अंश!-
स्वराज्य का था सपना
प्रजा को मानते थे अपना
वह और कोई नहीं देश धर्म पर मर मिटने वाला
खून शाहजी का था नाम सुन जिसका मरने की हट थाना करते थी दुश्मन देशों के राजा
महा प्रतापी और पराक्रमी श्री छत्रपति शिवाजी महाराज को उनकी जयंती पर शत शत नमन।-
पाठक- आपने कहा कि वह (सत्याग्रही) हिन्दुस्तान का खास हथियार है। तो क्या हिन्दुस्तान में तोप के बल का कभी उपयोग नहीं हुआ है ?
गाँधी जी- आप हिन्दुस्तान का अर्थ मुट्ठी भर राजा करते हैं। मेरे मन में तो हिन्दुस्तान का अर्थ वे करोड़ों किसान हैं, जिनके सहारे राजा और हम सब जी रहे हैं। राजा तो हथियार काम में लायेंगे ही। उनका वह रिवाज ही हो गया है। उन्हें हुक्म चलाना है। लेकिन हुक्म मानने वाले को तोप बल की जरूरत नहीं है। दुनिया के ज्यादातर लोग हुक्म मानने वाले हैं। उन्हें या तो तोप बल या सत्याग्रह का बल सिखना चाहिए। जहाँ वे तोप बल सीखते हैं वहाँ राजा-प्रजा दोनों पागल जैसे हो जाते हैं। जहाँ हुक्म माननेवालों ने सत्याग्रह करना सीख लिया वहाँ राजा का जुल्म उसकी तीन गज़ की तलवार से आगे नहीं जा सकता; हुक्म मानने वालों ने अन्यायी हुक्म की परवाह भी नहीं की है। किसान किसी के तलवार-बल के बस न तो कभी हुए हैं, और न होंगे। वे तलवार चलाना नहीं जानते;
न किसी की तलवार से डरते हैं।
वे मौत को हमेशा अपना तकिया बनाकर सोने वाली
महान प्रजा हैं।-
शिवबाचे मावळे ---
अरे कसे होते शिवबाचे मावळे?
हातात तलवार पाठीला ढाल...
गरुडाची नजर आणि वाघाची चाल...
स्वराज्याचा ध्यास त्यांच्यात भरला होता ठासून...
आदेश आला राज्यांचा की शत्रूंना जायचा ठेचून...
मावळ्यांच्या स्वाभिमानाची एवढी होती hight...
त्यांना पाहून शत्रूचीही व्हायची हवा tight...
सैह्याद्रीच्या मातीत पडला त्यांचा ठसा...
अरे पहा सैह्याद्री सांगतोय त्यांच्या पराक्रमाची गाथा...
🙏
-
हमें मिटाने का ख्वाब देखते हो
तुम मूडदों की टोली में जान थोड़ी है
वक्त के साथ करवट बदलते हो
तुम्हारे खून में सिर्फ पानी है ईमान थोड़ी है
क्या कहाँ बम फोड़के जिहाद करो
वतन से गद्दारी करे हम तेरी तरह बेईमान थोड़ी है
खुदा का नाम लेकर आतंक फैलाये
हम इंसान है शैतान थोड़ी है
ये माटी तो छत्रपती शिवाजी और महाराणा की
अकबर के बाप का हिन्दुस्थान थोड़ी है-
पडले जे स्वप्न आज मला
सत्यात कधीतरी उतरावे ते
पाहिले ज्या शिवरायांना स्वप्नात
प्रत्यक्षात कधीतरी अवतारावे ते...
येऊन धरतीवर शिवरायांनी
करावा पुन्हा एकदा तोच पराक्रम
घ्यावी हाती तलवार त्याच जोषाने
करावा नेस्तनाबूत माणसातला नराधम...
संपत आलेली माणसातली माणुसकी
पुन्हा नव्याने एकदा आणावी
स्वराज्याप्रती प्रेम भावना उरात
पुन्हा नव्याने एकदा जागवावी...
घडवावे पुन्हा एकदा तेच मावळे
स्वराज्यासाठी जान कुर्बान करणारे
सोडून स्वार्थ स्वहित पणाचा
आपलेपणा मनी कायम जपणारे...
हीच जिजाऊ चरणी प्रार्थना करतो
यावे पुन्हा जन्माला त्या माऊलीने
घडवावे अनेक असेच शिवाजी
जे जपतील सर्वांस प्रेमाच्या सावलीने...-
स्वराज्यासाठी लढायला
जिगरा पाहिजे असतो..
शब्दांनी फक्त मन
जिंकता येतं जग नाही....-
भगवा ध्वज हिंदवी स्वराज्याची शान
छत्रपती शिवाजी-संभाजी आमचा प्राण
हिंदुशिवसूर्याचे आम्ही वारसदार
होय आम्ही...भगव्याचे शिलेदार
हिंदुत्व हेचि राष्ट्रीयत्व आमचे
धर्मासाठी जगावे धर्मासाठी मरावे हेचि तत्व आमचे
देव देश धर्मासाठी अर्पिला श्वास
भारत हिंदुराष्ट्र व्हावे मनी हाची ध्यास
छत्रपती शिवाजी संभाजी
आमच्या जीवनाचे सार
स्मरूनी त्यास कररितो शत्रूवरती वार
होय आम्ही.......भगव्याचे शिलेदार-