मी कसा वेगळा!..
मि फोटोत दिसतो तसा मुळिच नाही
चालतो काट्यावरून रोज रडत माञ नाही
किति घाव करते गरिबि मि दाखवत नाही
आपलेच करतात वार मि घायाळ होत नाही
मि दुख चेहर्यावर कधि दाखवत नाही
जखमा कित्येक काळजाच्या दिसु देत नाही
फाटके आयुष्य शिवतो मि रोज जिवनाशि अजुन यारि नाही
अंगातल्या कपड्यावर भाळन्यास अर्थ नाही
जीवनाच्या भट्टीत भाजतो रोज मि जरासाहि सुखात नाही
दे जिवना तु नवि निराशा हे संकटे मज हरवु शकत नाही — % &-
सरण...
जातांना सरणावर एवढेच मला कळले होते
जीवंतपणी आपल्या लोकांनीच मला छळले होते
रडलो जेव्हा मी तेव्हा सर्व जग हसले होते......
आज रडले ते पण बोलणारे ओठ माझे मुके होते
खूप माणंस प्रेमाने मी जोडले होते
पण आत्म्याने स्वतःचे शरीर सुद्धा सोडले होते
पाहून हे सर्व मन माझे खूप रडले होते
सगळे सोबत असून पुढं एकट्यानेच जायचे होते
जातांना सरणावर एवढेच मला कळले होते....
विचारात सर्वांच्या अस्तित्व स्वतःचे हरवले होते
मनातील सप्न सगळे मनातच दडले होते
स्वतःचे आयुष्य मी सर्वांसाठी जगले होते
पाहिले स्वतःसाठी तर थोडेच क्षण उरले होते
जातांना सरणावर एवढेच मला कळले होते...
स्वतःचं एक घर मी सुध्दा बनवले होते
तिथं अस्तित्व माझं एका फोटोमध्ये कैद होते
मी गेल्याने हे जग थांबले नव्हते....
सगळे आपल्या जीवनात परत मग्न झाले होते
जातांना सरणावर एवढेच मला कळले होते!....— % &-
बर्याच मुली फ़ेक लवला पण सामोरे जातात तुम्ही स्वावलंबी बनाल तरच तुमची किंमत पारड्यात जड वजनाने तोलली जाते.सामन्य मुलींन पेक्षा वेगळ काहीतरी करुन दाखवन्याची जिद्द ठेवा. चूल आणि मूल हे तर उपजतच स्त्री जन्माला लाभले आहे.ते, काहीच न करता ही, मिळुन जाते.पण स्व्तःच वेगळ अस्तित्व जोपर्यंत असत नाही.जगा पेक्षा वेगळ काहितरी करत नाही.तोपर्यंत अगदी सामन्य पण नेहमीच दुय्यम जगणे असेल
-
One reason people resist change is because they focus on what they have to give up, instead of what they have to gain.
-
Continuous improvement is better than delayed perfection.
-