QUOTES ON #वेळ

#वेळ quotes

Trending | Latest

सावळ्या रंगात मेघ सावळे रंगले
अजून वेळ आहे नभ असे दाटले

नाव उभी होऊनीया अचल स्तब्ध
प्रतिबिंब जळी स्थिर माझे उमटले

डौलात येथे शांत लयबद्ध तरीही
निरव डोही कंकण वलय तरंगले

प्रतिक्षेत उभा मीन गळी लागण्या
कार्यात रम्य या मन सहजी रमले

काळ वेळ थांबला माहौल येथला
विसरूनी भान सारे चित्त हे दंगले
http://marathikavita.co.in/marathi
-kavita-others/t31824/new/ #new

-


9 MAY 2020 AT 8:07

वेळेला #थोडासा वेळ देवून
जे होतय ते बघण्याची #वेळ आहे सद्या तरी..

-


9 MAY 2020 AT 10:31

जे दोन #शब्द बोलायला चाचरत होते..
आज ते #सल्ले द्यायला पुढे सरसावत आहे..

-


18 JUN 2019 AT 3:33

प्रेमाचा लागला वेड।
कोन बघतेस गडी,
किती उरला वेळ।

-


18 JUN 2019 AT 13:27

हि नावं शोधत आहेे किणारा
कुंणीकडे कशासाठी
भेटेल तिला ध्येय तिचे
कधीतरी कुठेतरी
कदाचित असेल तिचा कावा
सरीतेत बुडण्याचा
पण प्रवासी तिचा हरामखोर
म्हणे मी तर अंत तुझा
बुडवण्या निघालो संसार
तूझ्यासकट कधीचा ?
पण अजुन वेळ आहे़...

-


30 AUG 2019 AT 21:17


घडेल का कधी असे
सौख्य दारी नांदेल
स्वप्न समोर येऊन
अस्तित्वाचे तिमीर देईल..

घडेल का कधी असे
जे पाहिजे ते मिळेल
सुखाचा येईल का किनारा
अंधारलेली रात्र कधी दुर होईल..

घडेल का कधी असे
तो देव येऊन दर्शन देईल
खुप केले सहन आता
अजुन किती संयम ठेवशील..

घडेल का कधी असे
क्षण ही थांबेल
भूतकाळात हरवलेल्या वाटा
पुन्हा वर्तमानात आणता येतील..

-


17 FEB 2018 AT 8:58

दरवेळी तुम्हाला तुमच्या प्राप्त क्षमता साथ देतीलच असे नाही, त्यामुळे योग्यवेळी तुम्ही तुमच्या क्षमतांचा विस्तार करणे हे सामंजस्याला अनुसरून आहे.

-



अर्थमय गीत हाेईन म्हटलं
पण शब्दच सापडत नाही
निखळत्या सुरांना छेडावं तर
वाद्याची तार सापडत नाही
मग ती वेळ छळतेच की हाे !
जिने असं गाणं लिहून ठेवलं
जे कधीच गाता येणार नाही
मग अट्टाहास कशाचा करू......?

-


28 APR 2021 AT 17:11

जीवनाचा सर्वात मोठा गुरू काळ असतो
कारण काळ जे शिकवतो
ते कोणीच शिकवत नाही

-


10 MAY 2020 AT 16:57

कोणतीच #वेळ वाया नाही जात..
एकतर #शिकवते या काहीतरी देते..

-