मैं रुठी तो, तुम भी रूठ गये
तो मनायेगा कोन ?
आज दरार है, कल खाई होगी
फिर भरेगा कोन ?
मैं चुप, तुम भी चुप
फिर इस चुप्पी को तोडेगा कोन ?
छोटी छोटी बातोंको दिल से लगा लोगे
फिर रिश्ता निभायेगा कोन ?
जिंदगी नही मिलती, हमेशा के लिये
कल को कोई एक ना रहा
फिर पाचतायेगा कोन ?
-
I definitely not gonna follow back immediately.
If you ... read more
मी चालल्ली शोधन्यास मला
मी कोन आणि कुठली मी
कुठून अली मी
आणि कुणाच्या मदतिला
जिथे न कोणी गेले
तिथे जावसे वाटते
जे न कोणी केले ते करावेसे वाटते
मनात अनेक स्वप्न आहेत
ती स्वप्न फुलायला लागणार का
जीवन जगने कश्यासाठी
याचा अर्थ आता कळेल का
दिशा अनेक् आहेत आता
नविन दिशा मिळेल का
माझी मी मला सापडेल का
माझी मी मला सापडेल का
-
मनातल्या मनात हितगूज करते
ह्रदयातील प्रत्येक गोष्ट मनातच लिहिते
एकदा तरी मिठीत घे ना रे सख्या..
हे बोलता बोलता नेहमीच उगा मी अडखळते..!
-
एकदा मला उराशी कवटाळून घे
आपलं स्वप्नही डोळ्यांत सजवून ने
कधीपासून आहे तडफड तुला आपलं बनवण्याची
संधी आहे तर मला कायमचं तुझं होऊन दे
तुझ्या मिठीत मला विरघळून जाऊ दे
श्वासांत तुझ्या मला दरवळू दे
जीव आतुरलाय कधीपासून या प्रेमासाठी
तुझ्या ह्रदयाच्या डोहात मला खोलवर डोकावून येऊ दे..!-
oye पगलु
सुन ना जरा
अरे अब सुन भी लो ना यार ये सिर्फ तुम्हारे लिए
जो बंद होती है आँखे तुम नजर आति हो
जब खुल जाति है आँखे तब भी तुम हि दिख जाति हो
न जाने क्या जादू किया है, मुझे ऐसे मोहित किया है
कोई आये या ना आये तुम जरूर याद आती हो
शायद तुमको लगता होगा तारीफ ज्यादा हो रही है
पर क्या करू तुम्हे देखकर तारीफ निकल हि जाति है
जो प्यारी सी सूरत है उससे भी प्यारी सीरत है
ऐसी प्यारी कोई नाही जीतनी प्यारी तुम लगती हो
जानती हु ना होगा ये पर फिर भी अपनी लगती हो
ना जाने क्यू मेरी सफर की तुम हमसफ़र लगती हो
-
सद्गुरुवीन कोण दाखवील वाट
आयुष्याची वाट ही दुर्गम डोंगर घाट
तुझ्यावीण माऊली जगु कसं सांग
शिकवितो तू जगण्याचा सार
तोच आमचा तू एकमेव आधार
तू शिकवितो आम्हा कसा करावा भावसागर पार
तारी तू आम्हा मायेरूपी वासनेतून
संसाररूपी या भवसागरातून
नेई तू पैलतीरी घाट
ना व्हावा तुझा कधी विसर
वेळोवेळी व्हावी जाणीव तुझ्या स्मरणाचं
-
मग सांग ना तस
माझं असणं नाही ना गरज तुझी ? मग सांग ना तस
वाढत असतील गैरसमज , मग सांग ना तस
मी रोज फार अर्थ लावतो ग तुझ्या हसण्याचे
तू रोज जर हसत असशील सहज, मग सांग ना तस
आणून नाही देऊ शकत तुला सूर्य, तारे
तुला वाटत, जगायला हे हवंच , मग सांग ना तस
मान्य! मी आहे बालिश , बावळट, वेडा, अजाण
कसं वागावं तुला आहे ना समज , मग सांग ना तसं
राहिलंय का सांगायचं तुझं बरंच , मग सांग ना तसं
कि तुला वाटतं मी जगावं असच ? मग सांग ना तसं-
खूप खूप बोलावसं वाटतं
पण ती अबोला सोडत नाही
खूप हसावं वाटतय पण
तिझ्या शिवाय हसू येत नाही
खूप खूप राडावस वाटतय
पण ति अश्रू डाळू देत नाही
खूप प्रेम करते तुझ्यावर
हे तिलाही माहीत आहे
पण प्रेमाला मात्र ती काय साद घालत नाही
खूप काही हरवलं आहे असं सारखं वाटतय
पण माझ्या वाटण्यात आणि न वाटण्याचा
तिला काय फरक पडत नाही
-
काय चूक झाली ते माहीत नाही
कदाचित मलाच कधी मैत्री निभावत आली नाही
समोरच्याच्या मनाची काळजी माझ्या पेक्षा घेता आली नाही
कदाचित मलाच कधी मैत्री निभावत आली नाही
रोज बोलणारी व्यक्ती अचानक अबोली होते
आयुष्यात हरल्यासारखं त्या वेळी वाटतं
मैत्री अशी असावी जी कधी हाथ आणि दिलेली साथ कधीच सोडणार नाही
पण ही साथ मला कधी टिकवताच आली नाही
कदाचित मलाच कधी मैत्री निभावत आली नाही....
-
आपल्या असण्याचा त्रास कोणालाही झाला नाही पाहिजे
पण मात्र आपल्या नसण्याचा त्रास हा नक्की झाला पाहिजे-