QUOTES ON #वसुबारस

#वसुबारस quotes

Trending | Latest

वसुबारस या सणामध्ये गाईंचे पूजन केल जाते
ते पण पिढी दर पिढी तर का....?
तुम्ही लोकं फक्तं एका दिवसासाठी
त्याचे ही ढोंग करत बसतात...
खरं बघितलं गेलं तर गावाकडच्या
लोकांनी ही परंपरा अजून देखील
जपून ठेवली आहे...🖤🙏🖤

-


21 OCT 2022 AT 20:15

मिण-मिण दिवा पेटता जाहला
तेलात भिजुनी तेवते वात...

काळोखाच्या सावळ्या सावलीत
शोधीत वाट...

बिलगे जाऊन वासरू गाईला
धाव गोठ्याकडे घेतं...♥️✨

-


1 NOV 2021 AT 13:31

गोधनाची पूजा म्हणजेच वात्सल्य,
ममतेची पूजा.
सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ दीपावली

-



गाईचे रक्षण केलियाचे पुण्य बहुत..!!
- छत्रपती श्री.शिवाजी महाराज

#वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!!

-


2 NOV 2021 AT 13:06

दिस तो वसूबारसेचा
गोमातेच्या पूजनाचा
स्पर्श तिच्या चारणांचा
अहंभाव तो सोडण्याचा

-


1 NOV 2021 AT 17:19

गाई व वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो!

वसुबारसच्या व दीपावली पहिल्या दिव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
Happy Diwali...

-


12 NOV 2020 AT 21:27

वसुबारस
आजचा दिवस वसुबारसचा
वासरावरील गाईच्या वात्सल्याचा
गाय-वासरांच्या सन्मानाचा...

-


12 NOV 2020 AT 8:15

स्नेह, आपुलकी, संवेदनशीलता, सकारात्मकता, ऐकी, आपलेपणा आणि माणुसकी जपणारी मातृत्वदाई वसुबारस आणि दीपावली येऊदे सगळ्याच्या घरात आणि मनात!!!

-


12 NOV 2020 AT 11:46

YourQuote परिवारातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या प्रथम सणाच्या म्हणजेच वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

-


1 NOV 2021 AT 11:11

कृषी संस्कृतीशी नाळ जोडणारा, दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारस..!🙏
पशु हे धन मानून गाय व वासराच्या नात्यातील निखळता,कृतज्ञता,शुद्धता हे गुण स्मरण्याचा दिन..!! वसुबारस निमित्त आपणास सेवामय शुभेच्छा..!!❣️

-