आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही.
मात्र... कोणत्याही संकटाशी संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो..!!👍
✨💖 शुभ सेवा सकाळ... राम राम..!!💖✨-
Political Analyst
CRC Hea... read more
माणसानं काय काय कमावलं आहे, याची यादी जरी इतरांजवळ असली, तरी...
आपण काय काय गमावलं आहे, याची यादी मात्र ज्याची त्याच्याजवळच असते..!!🙏
✨💖 शुभ सेवा सकाळ... राम राम..!!💖✨-
स्वतःच्या चुकीला वकील आणि इतरांच्या चुकीला न्यायाधीश होणाऱ्या माणसांशी हुज्जत घालण्यापेक्षा...
तुझंच खरं म्हणून संपवलेला विषय हा आपल्यासाठी चांगलाच असतो..!!🙏
✨💖 शुभ सेवा सकाळ... राम राम..!!💖✨
-
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा... आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे.
आणि... आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे आपले सर्वात मोठे यश आहे..!!🙏
✨💖 शुभ सेवा सकाळ... राम राम..!!💖✨-
मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हांच होतो जेव्हा ते उघडले जातात...
नाहीतर ते ओझे आपल्याला कायम सोबत बाळगावे लागते..!!🙏
✨💖 शुभ सेवा सकाळ... राम राम..!!💖✨
-
आनंद वाटणार्याच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत...
कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं..!!🙏
💖🌹 शुभ सेवा सकाळ... राम राम..!! 🌹💖-
जगाला एकेश्वरवादाचा सिध्दांत देणारे, जात व वर्ण विरहीत धर्म-समाज रचनेची व्यवस्था प्रदान करणारे, अस्पृश्यतेचा धार्मिक सिध्दांत नाकारणारे, समता व समानतेचा पुरस्कार करणारे पैग़ंबर मोहम्मद (सल्लल्लाहु अलयही वसल्लम) यांच्या जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!🙏
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक 🌙-
महाभारतातील एक कथा सहज आठवली...
युधिष्ठिराच्या राजसू यज्ञात घुसलेला शिशुपाल येऊ दिला. बलराम, पांडव सगळेच शिशुपाल संपविण्याचा विचार मांडत होते, पण कृष्ण शांत होता. तो शिशुपालास बोल तुला हवे ते बोल म्हणत होता.
चेकाळलेला शिशुपाल देखील अजून शिव्या देत होता.
अपराधाची शंभरी भरली आणि...-
अकेले बैठकर रोना भी मौत से कम नहीं...
जहाँ पर सवाल भी अपने होते हैं और जवाब भी अपने ही होते हैं..!!
🙏💖 शुभ सेवा सकाळ... राम राम..!!💖🙏-
"प्रत्येक गोष्ट अशक्य वाटत असते...
जोपर्यंत ती कोणी करत नाही..!!"
🙏💖 शुभ सेवा सकाळ... राम राम..!! 💖🙏-