"मन पाखरू"
निळ्या आकाशी उडण्या निघाले ते पाखरू
प्रवास सुरु केला भिरभिरू लागले मन पाखरू
बागडूनिया पाखरा रंग उधळले त्या आकाशी
क्षणभंगूर ते झाले ठरले सारे ते आभासी
पाहुनिया निळे भोंर पंख पसरू पाहिले त्या पाखरू
कळी काळाचा जोर चालला छाटुनी टाकले त्या पंखरू
भिरभिरता आभाळी अपघात झाला त्या पाखरू
निपचित पडून तडफडून मेले जागीच "मन पाखरू"
-
मन पाखरू मन पाखरू
निःशब्द झाले ते अंतरू
प्रेम बर्सावयास ते
अंतरले मन पाखरू…-
मेरे पापा मेरा तोहफा दिया हुआ भगवानने
हमने भीं दिलमें समाके रखा उन्हें दिलों जानसें
आज भीं बचपन कीं यादें बडी ताजा हैं
खेल खेल में जान बुचके आपका हारना भीं याद आता हैं
मेरे बिमार होने पर ढेर सारी चॉकलेट्स का लाना
ऐसी वैसी शकलें बनाकर जान बुचके मुझे हसाना
जाना चाहती फिरसे उसी जगह आपका हाथ थामकर
जहाँ ले गये थें पेहले उसी साई कें दरपर
पलक झपकते हीं नजाने कहाँ गुम हो गयें आप
अंजानी सी दुनियाँ में क्यूँ हाथ छोड गयें आप
आपका चिऊ केहके पुकारना आजभी कानों में गुंजता हैं
मन आज भीं दिवारोंकें कोनो में उसी पुकार कों ढुंडता हैं
मतलबी दुनियाँ में अपनो नें भीं रंग बदले वहाँ गैरो का क्या केहना?
आपके जानेका दर्द सहा हैं इससें बडा कोनसा दर्द हैं सेहना??
हमने चाँद सीतारो सें भीं कहाँ गर "मेरे पापा " आपको मिल गये
तों पल भर केलीये ही सही उन्हें मेरे पास भेज दिजीये
ऐसे दिया हुआ तोहफा थोडी ना कोई फिरसें ले जाता हैं
शायद मुझे मिला तोहफा भगवान कों कुछ ज्यादा ही पसंद आया हैं
-
वक्त कां खेल…
अपनें हिसाब सें
लोगों कों बदलते देखा हैं
काटे बरसानें वालो कों
फूल बरसांते देखा हैं
अपनी मनमानी करते करते
रासते छुटते देखे हैं
जों हाथ बचा उसें संभालकर
घुटघुटकर जितें देखे हैं
थोडा अहंकार कम हीं रखना
यें वक्त कें काटे चलते हीं ऐसे हैं
इन्सान नें शुरु किया खेल
यें अपने हिसाब सें खेलते हैं
इन्सान का डर ना भीं हो
पर वक्तका डर जरुरी हैं
सावधान रेहना इस वक्त सें हमेशा
यें घुटनें टिकानें मजबूर करता हैं-
काय तें मागे राहिले ?
आठवणी त्या जाग्या झाल्या
होत्या सुप्त कुठेतरी
एकेक करुनी डोकावल्या
त्या उतरण्या कागदावरी
उतरले भाव सारे
सोबतती कुंचल्याची
कागदही दरवळला
रास रचली ह्या शब्दांची
अवघड झाले मांडणे ते
सारे इवल्याश्या ओळीत
शब्द आज ते कमी वाटले
भाव मांडण्या मम झोळीत
आठवले त्याक्षणी
प्रयत्ने मांडू मी पाहिले
परि रुख रुख ती कसली
काय ते मागे राहिले??
- मन पाखरू💕-
संवाद मनाचा मनाशी असावा
अबोल भावना मांडण्याचा असावा
कधी सुखद कधी दुःखद तर
कधी एकट्यात हसण्याचा असावा
संवाद मनाचा थोडा गूढ असावा
मनाचे कैक कोपरे
जे स्वतःस ठाऊक नाहीत
तेथपर्यंत पोहोचणारा असावा
संवाद मनाचा थोडा हसरा असावा
आपण जगलेले क्षण उलघडून
एकांतातही हसवणारा असावा
संवाद मनाचा जरा गंभीर ही असावा
मनाच्या तळाशी साचलेली कोडी
त्यातही खितपत पडलेल्या गाठी
हळुवार सोडवणारा असावा
-
सही कहाँ आपनें फुलोसी हूं में
थोडी सेहेमी हुई पर बडी प्यारीसी हूं में
कांटोसी बातें चुभती जरूर होगी
फिर भीं औरोकों मेहेंकांना में कभी नं भुलती
थोडी नॉटी थोडी शरारती जरूर हूं
रिश्तो कें दामन में शिद्दत सें खडी हूं
सारी नजाकतो में लिखा भुलक्कड हीं रेह गयी
सब लिखकर हुआ खुदपर लिखना हीं भुल गयी
- मन पाखरू💕
-
शब्दांच्या होडीतून
वहावत जावे त्या प्रवाही
स्वछंदी मनमुराद
झाकोळलेल्या दिशांनी
वसवून स्वतःस त्यात
आपण नावाडी व्हावे
भेटणाऱ्या वाटसरुना
त्यात सामावून घ्यावे
कधी अडखळत कधी भरकटत
प्रवास करत जावे
शब्द सागरी उतरूनीय त्या
अथांग सागरा आपले करावे
-