Hanmant Kale HK   (HK)
35 Followers · 18 Following

read more
Joined 3 August 2019


read more
Joined 3 August 2019
7 JAN AT 15:22

श्रीमंत घरात दागदागिने,पैसा, धनदौलत मिळेल,पण सुख मिळलं की नाही सांगू शकत नाही...
पण तेच आपलं प्रेम सोबत असेल तर सुख ही विकत घेता येत व आवडती व्यक्ती सोबत असेल तर ते आपोआप ही भेटत...

-


10 DEC 2021 AT 10:02

आपला मूड ठीक नसेल तर शक्यतो संपर्कात येणाऱ्या व्यक्तींशी बोलणं टाळलेलं बरं. कारण, आपला मूड ठीक होण्यासाठी बरेच पर्याय सापडतील पण त्याक्षणी तोंडून निघालेले शब्द बदलण्यासाठी शोधूनही पर्याय सापडणार नाही.
🙏🏻🙏🏻🙏🏻

-


19 NOV 2021 AT 20:26

फोटो काढणे सुद्धा आवश्यक
असते..कारण जीवनात भूतकाळ
परत आणण्याचे सामर्थ्य
आरश्यात सुद्धा नसते...

-


8 NOV 2021 AT 6:45

#मनात तेच लोक बसतात,
ज्याचे #मन साफ आहे.
कारण
#सुई मध्ये तोच धागा प्रवेश
करू शकतो ज्या धाग्याला #गाठ
कुठेच नसते...

-


4 NOV 2021 AT 22:24

जगण्यासाठी चाललेल्या #धडपडीत जर जवळच्या व्यक्तींना #वेळ देता येत नसेल,
तर ती धडपड #अपुरीच म्हणावी लागेल...

-


4 NOV 2021 AT 8:19

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
तुम्हा सर्वांना तुमच्या सर्व परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

-


1 NOV 2021 AT 17:19

गाई व वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो!

वसुबारसच्या व दीपावली पहिल्या दिव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
Happy Diwali...

-


1 NOV 2021 AT 10:08

परिस्थिती बघून कधी
नातं जोडू नका..
कारण बहुतेक वेळा
नातं टिकवणारी व्यक्ती
ही गरीबच असते..

-


31 OCT 2021 AT 12:47

गडुळ पाण्याला #ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहूदे, #गाळ आपोआप तळाला जाईल...
तसेच जीवनात कितीही #ताण_तणाव आला तरी #मन शांत ठेवा, #वेळ जावून द्या, #मार्ग नक्कीच निघेल...

-


30 OCT 2021 AT 22:44

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणाच्या असण्यान किंवा नसण्यान आज पर्यंत फरक नाही पडला..जो की आज पडेल...
मी काल पर्यंत खुश होतो आज पण जास्त खुश आहे ते पण थाटात आणि वजनात...

-


Fetching Hanmant Kale HK Quotes