तिच्या कवितेतले माझे
प्रत्येक शब्द खास होतात,
पुर्वी प्रेमात आणि आता यातनेतही
तिचेच भास होतात...-
!!! माझे वडील !!!
लहानपनी ज्यांनी मला बोट धरुन चालवायला शिकावल
मोठेपणी तुमच्या नावानींच मला ओळखल...
लहानपनी रगवायचे पण प्रेम ही तेवढेच करायचे
मोठेपणी दूसराचा आदर समान कसा करायचा तेही समझून सांगायचे...
शाळेत सोडुन दयाचे आणी घरी पण घेऊन जायचे
वडिल आहॆ ते माझे पण मला माझे मित्रच वाटायचे...
चपल आहॆ त्याची तूटली पण मला नवीन चपल घेऊन दयाचे
सनाला माझ्यासाठी नवीन ड्रेस आणि स्वःत जूनेच ड्रेस घालायचे...
बोलुन दाखवत नाही ते पण माझ्या वर प्रेम करतात
दाखवत नसले तरी सुधा माझी काळजी करतात...
दूर असलो तरी जवळ मी नेहमी रहणार तुमच्या
वडिल आहॆ म्हणुन नेहमीच सोबत रहणार तुमच्या...
मोठे आहॆ तुम्ही आदर तुमचा करतो
आयुष्य भर हसत रहावे तुम्ही हीच मी देवाला प्रार्थना करतो...
-
बावरे हे मन माझे
शोधीते तुला चोहिकडे
तु नसतांनाही दिसतोस सगळीकडे
भास की आभास हे सारे-
हेच आहे माझे सुरक्षा कवच
प्रत्येकाने आपल्या मनात बिंबवा
अन्यथा बाहेर आहेच उभा वाट पाहत
घेण्या बळी तुमचा "कोरोना"...
-©Kusum Londhe.
-
मन माझे सख्या
तुझे रे जाहले..
तुझ्या प्रेमसरीत भिजुनी
चिंब चिंब नाहले...
मनी वसे फक्त
तुझीच प्रीत
ओठांवर माझिया
फक्त तुझेच गीत...
मनास लागे फक्त
तुझिया भेटीची ओढ
प्रितीस नसे आपुल्या
कशाचीच तोड....-
माझे मन तुझे झाले
आणि नकळत.....
तुझ्यावर.....
जीवापाड प्रेम
करू लागले...
-आयुषी मंचेकर-
क्रिकेट चे रन मोजणारया पिढीने जर या शेतकरी राजाचे रन मोजले तर ...!
कळेल या जगाच पोट भरण्या चा विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे ...
कारण.....
शेतकर्याच्या घामाची किंमत आणि कष्टाच मोल जगातल्या कोणत्याच पारड्यात तोलता येत नाही ,मग तुमच सायन्स कितीही पुढं गेलेलं असुदे,ते समजायला शेतकरयाचाच जन्म घ्यावा लागतो..
#माझे शब्द
# Gayatri Deshmukh...-
One Year & 1000 Quotes Complete
(आज एक वर्ष पूर्ण आणि एक हजार रचनाही पूर्ण)
बाराखडीच्या शब्दांत गुंफले आहे सर्व जीवलगांचे नाव..
आहेत त्यात माता,ताई,दादा,मित्र,मैत्रिणीने भरलेले माझे गाव..
हसून,खेळून मिळून,मिसळून राहण्याचा त्याचा स्वभाव..
एक वर्ष,एक हजार रचना त्याच्यामुळेच शक्य झाले न राव..
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏-
तिचा होकार माझ्यासाठी
नविन आयुष्य बनुन गेलं
अन् तिच सोडून जाणं
नविन आयुष्य उध्वस्त करून गेलं !-
माझे आरोग्यं, सुख स्वतःचे..!
स्वतःसोबतं सुख कुटुंबांचे..!
माझे आरोग्यं, सुख समाजाचे..!
समाज म्हणजे, सुख सर्वांचे..!-